Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jmakhed| पारधी समाजावरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविणार – साहित्यिक नामदेव भोसले

Jmakhed| पारधी समाजावरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविणार – साहित्यिक नामदेव भोसले

mahalokwaniBy mahalokwaniAugust 22, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी:- धनराज पवार

जामखेड jamkhed तालुक्यातील विविध भागातील पारधी समाजातील वस्त्यांना महाराष्ट्र शासन पुरस्कृत आदिवासी पुरस्कार प्राप्त साहित्यिक नामदेव भोसले व जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी ताई पवार यांनी भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या व कर्जत जामखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे साहेब व जामखेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली.

[better-ads type=’banner’ banner=’6874′ ]


जामखेड तालुक्यातील पारधी समाजाच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडून जर यापुढील काळात पारधी समाजावर वेगवेगळ्या कारणांनी अन्याय होत असेल तर त्याठिकाणी अन्यायाविरुद्ध लढा उभारण्याचे काम आम्ही समाजाचे एक घटक म्हणून केल्याशिवाय राहणार नाही असे मत नामदेव भोसले यांनी व्यक्त केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleTalathi Bharti 2023 Exam : तलाठी परीक्षेत पुन्हा गोंधळ! राज्यात अनेक जिल्ह्यातचक्क सर्व्हरचं डाऊन, वाचा सविस्तर
Next Article Onion Rate News : फडणवीसांचा जपानमधून मास्टरस्ट्रोक; कांद्याच्या निर्णयावर बळीराजा सुखावणार.. वाचा सविस्तर
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.