Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Laxmi Puja | लक्ष्मी पूजनामध्ये या देवतांची करा पूजा; कधीच भासणार नाही पैशाची कमतरता

Laxmi Puja | लक्ष्मी पूजनामध्ये या देवतांची करा पूजा; कधीच भासणार नाही पैशाची कमतरता

mahalokwaniBy mahalokwaniNovember 11, 2023Updated:November 12, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी Laxmi Puja पूजेला विशेष महत्त्व आहे. दिवाळीत देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख-शांती नांदते. तुम्हाला माहिती आहे का, लक्ष्मी आणि गणेश या देवतांची पूजा करण्याशिवाय दिवाळीच्या दिवशी कोणत्या देवतेची पूजा करणे शुभ आहे?

दिवाळीच्या दिवशी भगवान कुबेर यांचीही पूजा करावी, कारण लक्ष्मी धनाची देवी असताना कुबेर देव यांना धनाची देवता म्हटले जाते, त्यामुळे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीसोबत कुबेर देव यांचीही पूजा केली जाते.

Jio Motive : Big Breaking । रिलायन्सने लाँच केलं नवीन डिव्हाईस, आता जुन्या कारमध्ये मिळणार लेटेस्ट…

कुबेर देवाची पूजा?


ज्याप्रमाणे तुम्ही दिवाळीत लक्ष्मी Laxmi Puja पूजा करता, तशीच तयारी कुबेर देवासाठीही करावी. कुबेराची मूर्ती लाल रंगाच्या कपड्यावर लक्ष्मी-गणेशाच्या शेजारी ठेवावी. दिवाळीच्या पूजेच्या वेळी कुबेरांच्या समोर तुपाचा दिवा लावा आणि नंतर चंदन, धूप, दिवा आणि फुलांनी पूजा करा. पूजेनंतर भगवान कुबेर मंत्राचा जप करा आणि आरती करा.

कोणत्या दिशेला ठेवावी कुबेराची मूर्ती ?

कोणत्या दिशेला ठेवावी कुबेराची मूर्ती ?
भगवान कुबेराची पूजा करताना एका गोष्टीकडे विशेष लक्ष द्या की त्यांची मूर्ती उत्तर दिशेला ठेवावी. या दिशेला कुबेराची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. त्यामुळे लक्ष्मी Laxmi Puja आणि गणेशासोबत कुबेराची पूजा केली जाते.

Table of Contents

कुबेर देवाची पूजा?
कोणत्या दिशेला ठेवावी कुबेराची मूर्ती ?
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड तालुक्यातील 42 शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर- गटशिक्षणधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या प्रयत्नांना यश
Next Article Jamkhed| जामखेड पंचायती समिती कनिष्ठ सहाय्यक सुरज मुंडे कडून पैशाच्या मागणीला कंटाळले सेवानिवृत्त कर्मचारी; जिल्हा परिषद अहमदनगर येथे बसणार उपोषणाला
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.