Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Loksabha Election24|महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात किती जागांवर मतदान? तुमच्या जिल्ह्यात मतदान कधी? वाचा सविस्तर

Loksabha Election24|महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात किती जागांवर मतदान? तुमच्या जिल्ह्यात मतदान कधी? वाचा सविस्तर

mahalokwaniBy mahalokwaniMarch 16, 2024Updated:March 16, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकालही जाहीर होणार आहे, तर महाराष्ट्रात maharashtra पाच टप्प्यात मतदान होणार आहे.

old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध..

Loksabha Election24 तुमच्या जिल्ह्यात मतदान कधी?

आगामी लोकसभेचं Loksabha Election24 बिगुल वाजलं असून देशात एकूण सात टप्प्यात मतदार होणार आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान voter प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकालही जाहीर होणार आहे, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेतून केली. महाराष्ट्रात Loksabha Election24 पाच टप्प्यात मतदान होणार आहे.

CEC Rajiv Kumar advises political parties on ethical discourse during public campaigning in the forthcoming #Elections2024#ChunavKaParv #DeshKaGarv #electiondate #ElectionCommission #LokasabhaElection2024 pic.twitter.com/4AQXp9Fi3A

— Election Commission of India (@ECISVEEP) March 16, 2024

Table of Contents

Loksabha Election24 तुमच्या जिल्ह्यात मतदान कधी?

पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा -७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले


चौथा टप्पा – १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात Loksabha Election24 मतदान पार पडणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNilesh lanke| आमदार निलेश लंकेची लोकप्रियता वाढली ;जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून जोरदार स्वागत
Next Article bank loan| तुम्हाला बँकेकडून कर्ज पाहिजे ; कर्ज लगेच मिळण्यासाठी हि कागदपत्रे जवळ ठेवा
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.