Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » MHT-CET 2023 परिक्षेत श्री सांदिपणी अँकॅडमी चे दैदिप्यमान यश

MHT-CET 2023 परिक्षेत श्री सांदिपणी अँकॅडमी चे दैदिप्यमान यश

mahalokwaniBy mahalokwaniJune 13, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

गेल्या मे महिन्यात महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे घेण्यात आलेल्या MHT CET या परीक्षेचा निकाल 12जून 2023 रोजी लागला असून या परीक्षेत श्री सांदीपणी अँकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नेहमी प्रमाणेच घवघवीत यश संपादन केले आहे.


या परीक्षेत अर्पिता दायमा ला 99.94, सृष्टी वायकर ला 99.79 तर सुमित सांगळे याला 99.56 गुण (PCTL) मिळाले आहेत.90 पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 25 पेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षीही या परीक्षेत श्री सांदीपणी अँकॅडमीच्या विद्यार्थांनी प्रचंड यश मिळवले होते.

2015 साली संस्थेचे संस्थापक श्री के बालराजू सर यांनी 3 विद्यार्थ्यां पासून सुरुवात केलेल्या या छोट्याशा रोपट्याचे आज विशालकाय वटवृक्षात रूपांतर झाले आहे. JEE MAINS परीक्षेत ऐतिहासीक यश संपादन केल्यानंतर आता MHT CET परिक्षेत श्री सांदीपणी अँकॅडमीच्या विद्यार्थांनी गरुडझेप घेतली आहे.

दिवसेंदिवस प्रत्येक परिक्षेत श्री सांदीपणी अँकॅडमी चे विद्यार्थी यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहेत. या विद्यार्थ्यांवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना श्री बालराजू सर, श्री राहुल गुजराल सर व श्री नानासाहेब बारहाते सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआमदार.प्रा.राम शिंदे यांना फेसबुक लाईव्ह करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या.!
Next Article कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे गर्दी; मिळतोय जास्त भाव, रोख पैसे, कमी कपात.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.