Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आमदार.प्रा.राम शिंदे यांना फेसबुक लाईव्ह करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या.!

आमदार.प्रा.राम शिंदे यांना फेसबुक लाईव्ह करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 12, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर प्रतिनिधी(दि.१२ जुन):-आमदार श्री.राम शिंदे यांना फेसबुक लाईव्ह करून जिवे ठार मारण्याची धमकी देणा-या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात, बातमीची हकिगत अशी की, दि.३०/०५/२०२३ रोजी श्री. अमित अरुण चिंतामणी हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे चोंडी,ता.जामखेड येथे पुण्यतिथी कार्यक्रमाचे तयारी करीत असताना त्यांचे मोबाईलवर सागर गवासणे याने मोबाईलवर फोन करुन तुम्ही राम शिंदे साहेबांचे जवळचे आहात त्यांना जुळवून घेण्याचे सांगा नाहीतर पाहुन घेईन अशी व फेसबुक लाईव्ह करुन आमदार राम शिंदे व अपरिचीत व्यक्तीचे नाव घेऊन घरात घुसून मारीन अशी धमकी देऊन दोन राजकीय पक्षाचे लोकांमध्ये तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला. या घटनेबाबत फिर्यादी यांनी जामखेड पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन जामखेड पोलीस स्टेशन अदखलपात्र गु.र.नं.२३३ / २०२३ भादविक ५०४,५०५ (२), ५०६ (२) प्रमाणे दाखल करण्यात आला होता.ही घटना घडल्यानंतर श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन घटनेचा समांतर तपास करुन आरोपीचा शोध घेणेबाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक/सोपान गोरे,पोलीस/हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी,दत्तात्रय गव्हाणे,राम माळी,रविंद्र कर्डिले,पोना/सचिन अडबल,प्रशांत राठोड,राहुल गुंडू,मेघराज कोल्हे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथकाची नेमणुक करुन आरोपीचा शोध घेणेबाबत सूचना दिल्या होत्या.

स्थागुशा विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार मध्यप्रदेश येथे उज्जैन व इंदौर परिसरात फिरून आरोपीची माहिती घेत असतांना धमकी देणारा इसम उज्जैन परिसरात मिळून आल्याने त्यास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने सागर सुभाष गवासणे(वय ३४,रा. पिंपळगाव उंडा,ता.जामखेड जि.अहमदनगर हल्ली रा. वाकड,जि.पुणे) असे असल्याचे सांगितले.त्यास घटनेच्या पुढील तपासकामी जामखेड पोलीस स्टेशन येथे समक्ष हजर केले आहे.धमकी देणारा इसम नामे सागर सुभाष गवासणे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर व बाहेर जिल्ह्यात गंभीर स्वरुपाचा एकूण १० गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –

पोलीस स्टेशन जामखेड

गु.र.नं. कलम:- २७/२००८ भाविक ३२४, ३२३,५०४,५०६.जामखेड १०२/२०१४ भाविक ३०२,१२० ब), १४३, १४७ आर्म अॅक्ट ३/२५.४/२५ जामखेड २१०/२०११ भाविक ३०७, ३८६,५०४,५०६ जामखेड २५३/२०१९ भाविक २९५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३ जामखेड ३०५/२०१९ आर्म अॅक्ट ३/२५ जामखेड ४७८/२०१९ भादयिक ३०७, ३८५, ३४१ आर्म अॅक्ट ३२५ जामखेड ८१/२०२० भादविक ३०७,३२३,५०४, ५०६ आर्म अॅक्ट ३/२५ शिवाजीनगर जि.बीड ३३/२००९ आर्म अॅक्ट ३/२५ उस्मानाबाद ग्रामीण ११८/२०१० भाविक ३९५

सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.विवेकानंद वाखारे साहेब उविपोअ कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअहमदनगरच्या प्रेयसीचे तुकडे शिवजले, मिक्सरमध्ये बारीक करून.. मुंबईच्या प्रियकराकडून प्रेमाचा करून अंत ! वाचा संपूर्ण स्टोरी
Next Article MHT-CET 2023 परिक्षेत श्री सांदिपणी अँकॅडमी चे दैदिप्यमान यश
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.