Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » MIDC पोलीस व अन्न औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई; तब्बल अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
ब्रेकींग न्यूज

MIDC पोलीस व अन्न औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई; तब्बल अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 13, 2025Updated:February 13, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहिल्यानगर (दि.13 फेब्रुवारी):- महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची चोरून विक्री करणाऱ्या इसमानवर एमआयडीसी पोलिस व अन्न औषध प्रशासनाने कारवाई करत तब्बल 2 लाख 76 हजार 800 रु.मुद्देमाल जप्त केला आहे.

एमआयडीसी MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,राजेंद्र शामराव वराट,आनंद तात्या खैरे (रा. निंबळक) हे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या तंबाखूजन्य पदार्थापासून मावा तयार करून त्याची चोरून विक्री करत आहेत.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सपोनी/ चौधरी यांनी अन्न औषध प्रशासनाला याची माहिती देऊन त्यांच्या सोबत निंबळक येथे जाऊन छापा टाकला असता तेथे काही इसम मावा,विमल, सुगंधित तंबाखू विकताना आढळून आले.

Ahilyanagar |अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; या ठिकाणच्या वेश्याव्यवसायावर छापा टाकून केली ११ महिलांची सुटका

MIDC पोलीस व अन्न औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई

त्यामुळे राजेंद्र शामराव वराट,आनंद तात्या खैरे,अमोल धोंडीराम इंगोले,महेश भीमराव घोलप सर्व (रा.निंबळक तालुका जिल्हा अहिल्यानगर) यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 86/2025 भारतीय न्याय संहिता कलम 223,274,275,123,(3)(5) सह अन्नसुरक्षा अधिनियम कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई/विनोद परदेशी हे करत आहे.

Table of Contents

  • MIDC पोलीस व अन्न औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपतराव भोसले,एमआयडीसी MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोसई/विनोद परदेशी,पोलीस अंमलदार राजू सुद्रिक,नितीन उगलमुगले,साबीर शेख, नंदकिशोर सांगळे,पोहेकॉ/कावरे,मपोहेकॉ/सूर्यवंशी,महेश बोरुडे,किशोर जाधव,नवनाथ दहिफळे,उमेश शेरकर,तसेच अन्न औषध प्रशासन विभागाचे राजेश बडे,अन्नसुरक्षा अधिकारी शुभम भस्मे,सागर सोनार यांनी केली आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAhilyanagar |अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; या ठिकाणच्या वेश्याव्यवसायावर छापा टाकून केली ११ महिलांची सुटका
Next Article Nagar-pune| नगर पुणे महामार्गावर प्रवाशांना कारमध्ये बसवून लुटमार करणारी टोळी जेरबंद
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.