Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Nagar-Pune| नगर-पुणे महामार्गावर लुटीच्या घटना वाढल्या; इतके तोळे सोने लुटले..
ब्रेकींग न्यूज

Nagar-Pune| नगर-पुणे महामार्गावर लुटीच्या घटना वाढल्या; इतके तोळे सोने लुटले..

mahalokwaniBy mahalokwaniMarch 25, 2025Updated:March 26, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नगर-पुणे Nagar-Pune महामार्गावर चास शिवारात लुटीची घटना 25 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.कार मधील कुटुंबाला कोयत्याने मारहाण करत कार मधील महिलांच्या गळ्यातील सुमारे ८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटून नेले आहे.याबाबत भाऊसाहेब मोघाजी भोजने (व्य ५५, रा. जामखेड, ता. अंबड, जि. जालना, हल्ली रा.बाणेर,पुणे) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.!

Nagar-Pune| अहिल्यानगर-पुणे महामार्गावर चास शिवारात लुटीच्या घटना वाढल्या

फिर्यादी हे जालना जिल्ह्यातील रहिवासी असून कामानिमित्त बाणेर,पुणे येथे वास्तव्यास आहेत.ते त्यांच्या मुळगावी गेले होते. तेथून २५ मार्चला पहाटे नगरमार्गे पुण्याकडे मारुती वेंगनआर कारने कुटुंबासह जात होते.फिर्यादी, त्यांची पत्नी, मुलगी, २ लहान मुले व चालक असे होते. नगरच्या पुढे चास शिवारात पहाटे ३.३० च्या सुमारास गेल्यावर फिर्यादी भोजने यांनी चालकाला कर रस्त्याच्या कडेला उभी करायला सांगितली व ते लघुशंकेसाठी कारमधून खाली उतरले. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला अंधारातून अचानक दोघे जण आले, त्यांच्या हातात कोयते होते. त्यांना पाहून कार चालक कार चालू करायला लागला असता,

Table of Contents

  • Nagar-Pune| अहिल्यानगर-पुणे महामार्गावर चास शिवारात लुटीच्या घटना वाढल्या

त्या दोघांपैकी एकाने चालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कोयत्याच्या मुठीने त्याला मारले. त्या हल्ल्‌याने तो खाली कोसळला.तेवढ्यात दुसऱ्या चोरट्याने फिर्यादी यांना कारच्या दरवाजात जखडून ठेवत त्यांना कोयत्याच्या मुठीने मारहाण केली. कारमधील महिलांना कोयत्याचा धाक दाखवत सर्व दागिने काढून देण्यास सांगितले, भीतीपोटी महिलांनी दागिने काढून चोरट्यांच्या हवाली केले. ते सुमारे ८ तोळे वजनाचे दागिने घेवून दोघे चोरटे रस्त्याच्या बाजूला अंधारात पसार झाले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNew Cars| कमी बजेटमधील चारचाकी वाहनांच्या शोधात आहात? हे आहेत पर्याय
Next Article santosh deshmukh | संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी सुदर्शन घुले याने दिला हा जबाब..!
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.