Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध; अनेक ठिकाणी तोडफोड, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय ?

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध; अनेक ठिकाणी तोडफोड, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय ?

mahalokwaniBy mahalokwaniOctober 26, 2023Updated:October 26, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आज दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi हे शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत, त्या ठिकणी त्यांची भव्य अश्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पण महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणचा प्रश्न गाजत आहेत. मनोज जरांगे हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत, गावागावात साखळी उपोषण करण्यात येत आहे.

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी

अनेक तालुक्यात तसेच गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे, मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांचा निषेध व्यक्त करण्यात आहे, यातच आज नरेंद्र मोदी Narendra Modi अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणीं येत आहे, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांनी सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी यांना त्या ठिकाणी जाणे अनिवार्य केले आहे.

Maruti Suzuki| मारुती सुझुकी सेलेरियोवर 59 हजार रुपयांपर्यंतची सूट; 1km गाडी चालवण्याचा खर्च फक्त 2 रुपये.!

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या कार्यक्रमाला सर्व शासकीय कर्मचारी घेल्यानी अनेक शासकीय कार्यालये हे मोकळे पडल्याचे चित्रे पाहायला मिळत आहे , नगर मध्ये मराठा समाजाचे आंदोलन ज्या ठिकाणीं चालू होते, त्या ठिकाणी सरकारी बस अडविण्यात आली, या बस मध्ये सरकारी कर्मचारी होते, ते सर्व नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी निघाले होते, इकडे मराठा समाजाचे दोन दिवस झाले उपोषण चालू आहे, इकडे कोणतेही अधिकारी आले नाहीत भेट दिली नाही, पण इकडे मात्र मोदी साहेबांच्या सभेसाठी गर्दी जमवण्यात येत आहे असे चित्र आहे.

Table of Contents

  • Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे मोदींच्या सभेसाठी जाणाऱ्या बसवर दगडफेक करण्यात आली तसेच त्याच्यात बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. ही घटना ताजी असतानाच जामखेड मध्ये देखील बसेस या अक्षरशः रिकाम्याच असल्याचे दिसून आले. मोदींच्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. तसेच अनेक ठिकाणी नागरिकांना सक्तीने घेऊन जात असल्याचे देखील काहींनी बोलून दाखविल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleMaruti Suzuki| मारुती सुझुकी सेलेरियोवर 59 हजार रुपयांपर्यंतची सूट; 1km गाडी चालवण्याचा खर्च फक्त 2 रुपये.!
Next Article Instagram| इंस्टाग्रामवर तुमचा व्यवसाय घेऊन या; काही मिनिटांतच सुरु होईल चांगली कमाई
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.