Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » NCC| जामखेड ल.ना.होशिंग विद्यालय येथे एनसीसी मार्गदर्शन शिबिर संपन्न

NCC| जामखेड ल.ना.होशिंग विद्यालय येथे एनसीसी मार्गदर्शन शिबिर संपन्न

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 6, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये एन.सी.सी NCC विभागामार्फत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व विविध संधी याबद्दल सदानंद बाळकृष्ण होशिंग यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

NCC एन.सी.सी शिबिर संपन्न

यावेळी खजिनदार श्री राजेश मोरे,प्राचार्य श्रीकांत होशिंग,उपमुख्याध्यापक श्री बाळासाहेब पारखे,पर्यवेक्षक श्री प्रवीण गायकवाड, एनसीसी प्रमुख श्री अनिल देडे. त्यावेळी खजिनदार श्री राजेश मोरे,प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक श्री बाळासाहेब पारखे,पर्यवेक्षक श्री प्रवीण गायकवाड, प्रा. कॅप्टन श्री केळकर सर एनसीसी प्रमुख श्री अनिल देडे,श्री मयूर भोसले. ल ना होशिंग विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

[better-ads type=’banner’ banner=’6874′ ]

त्याचबरोबर जामखेड महाविद्यालयातील एनसीसी विद्यार्थी,श्री नागेश विद्यालयातील एन. सी. सी NCC विद्यार्थी व लना होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील एनसीसी विद्यार्थी या तीनही शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. आदरणीय श्री सदानंद होशिंग यांनी आपल्या मनोगतामध्ये एनसीसी तील मुलांना अतिशय प्रचंड अशा संधी उपलब्ध आहेत यावर मार्गदर्शन केले.

Teacher Day| शिक्षक दिनादिवशीच महिला शिक्षकेवर काळाचा घाला; हृदयविकाराच्या झटक्याने निधन..

Table of Contents

  • NCC एन.सी.सी शिबिर संपन्न

विद्यार्थी यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन श्री सदानंद होशिंग यांनी केले त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार खजिनदार श्री राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व एन.सी.सी NCC शिक्षक कॅप्टन श्री केळकर,श्री अनिल देडे, श्री मयूर भोसले यांनी परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleTeacher Day| शिक्षक दिनादिवशीच महिला शिक्षकेवर काळाचा घाला; हृदयविकाराच्या झटक्याने निधन..
Next Article New Sim card | आता सिमकार्ड मिळवणे झाले अवघड;1 ऑक्टोबरपासून नवे नियम, नियम मोडल्यास जेलची वारी आणि १० लाखांचा दंड
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.