Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Teacher Day| शिक्षक दिनादिवशीच महिला शिक्षकेवर काळाचा घाला; हृदयविकाराच्या झटक्याने निधन..

Teacher Day| शिक्षक दिनादिवशीच महिला शिक्षकेवर काळाचा घाला; हृदयविकाराच्या झटक्याने निधन..

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 5, 2023Updated:September 5, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

शिक्षक दिनादिवशीच एका महिला शिकक्षेवर काळा घातल्याची घटना घडली आहे,ज्या दिवशी शिष्य आपल्या गुरूचा आशीर्वाद घेत असतो, व गुरु आपल्या शिष्याच्या पाठीवर शाबासकीची थाप ठाकत असतो, पण या दिवशी मन हेलावून टाकणारी घटना जामखेड येथे घडली आहे.

शिक्षकेवर काळाचा घाला

[better-ads type=’banner’ banner=’6874′ ]

जामखेड नगरपरिषदेचे कर्मचारी व सर्व जामखेड शहराला परिचित असलेले राजेंद्र गायकवाड यांच्या पत्नी सुनिता राजेंद्र गायकवाड यांचे वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्या आष्टी शहरातील अनिशा ग्लोबल स्कुल येथे शिक्षिका म्हणून काम करत होत्या. आजच्या शिक्षक दिनीच त्यांना मृत्यू आल्याने जामखेड शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Table of Contents

    आज दि. ५ रोजी शाळेत आयोजित शिक्षक दिनाचा कार्यक्रम सुरू असताना दुपारी १२:०० वाजताचे सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्या खुर्चीवर खाली कोसळल्या. त्यानंतर त्यांना आष्टी शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले व त्यानंतर ग्रामिण रूग्णालयात नेण्यात आले तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले.

    Eknath Shinde vs Devendra Fadnavis | शिंदेंचा राजकीय बळी जाणार; देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गेम चेंजर ठरणार

    अत्यंसंस्कार आज दि. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास जामखेड शहरातील तपनेश्वर स्मशानभूमी येथे करण्यात येणार असल्याची माहिती समजते आहे.
    मयत सुनिता राजेंद्र गायकवाड यांच्या मृत्युमुळे जामखेड शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    त्यांच्या मागे पती राजेंद्र गायकवाड व दोन मुली असा परिवार आहे.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleEknath Shinde vs Devendra Fadnavis | शिंदेंचा राजकीय बळी जाणार; देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गेम चेंजर ठरणार
    Next Article NCC| जामखेड ल.ना.होशिंग विद्यालय येथे एनसीसी मार्गदर्शन शिबिर संपन्न
    mahalokwani
    • Website

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.