Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » News Impact|महालोकवाणी न्यूजच्या बातमीची प्रशासनाने घेतली काही तासातच दखल

News Impact|महालोकवाणी न्यूजच्या बातमीची प्रशासनाने घेतली काही तासातच दखल

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 14, 2023Updated:January 14, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

करमाळा तालुक्यातील डिकसळ ते कोंडा चिंचोली जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाला भगदाड पडल्याची बातमी महालोकांनी न्यूजने प्रसिद्ध केली होती

महालोकांनी न्यूज:- दिनांक 14 जानेवारी 2023

प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे

करमाळा तालुक्यातील डिकसळ ते कोंढार चिंचोली जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाला भगदाडः मोठा अनर्थ होऊ शकतो..?

रोजी करमाळा तालुक्यातील कोंडा चिंचोली जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाला भगदाड पडल्याची बातमी महालोकांनी न्यूजने प्रसिद्ध केली यामागेही कारण अतिशय मोलाचे होते, कारण डिकसळ तालुका इंदापूर ते कोंडा चिंचोली तालुका करमाळा येथील येथील 30 ते 40 गावांना जोडणारा हा ब्रिटिशकालीन पूल आहे.

या पुलावरून सर्रासपणे उसाची वाहतूक जड वाहतूक केली जात होती, त्याचे आयुष्यमान संपलेले आहे, तरीसुद्धा जीवघेणी वाहतूक या पुलावरून राजकीय पुढाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे होती , वाहतूकदारांच्या आणि नागरिकांच्या जीवाशी हा खेळ खेळला जात आहे याची दखल घेत महालोकवाणी न्यूजचे तालुका प्रतिनिधी बबनराव धायतोंडे यांनी या पुलाच्या स्थितीची दखल घेण्यासाठी बातमी प्रसिद्ध केली.

या बातमीची दखल प्रशासनाने अतिशय तातडीने घेतले कारण की या पुलावरून वाहतूक सुरू राहिले असल्यास काही दिवसानंतर येथे मोठी जीवित हानी किंवा दुर्घटना आपणास पाहायला मिळाली असती, त्यामुळे प्रशासनाने या बातमीचा गांभीर्याने विचार करत तातडीने तेथे पोलिसांना रुजू केले व ब्यारीगेट लावून या पुलावरची वाहतूक थांबविण्यात आली प्रशासनामार्फतही महालोकांनी न्यूजने बातमी प्रसिद्ध केली व आमच्या निदर्शनास सध्यस्थिती आणून दिल्या बद्दल महालोकांनी न्यूजचे कौतुक केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNITIN GADKARI |केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी..!
Next Article भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी नक्की कोणत्या टेस्ट पार कराव्या लागतात ! चला मग जाणून घेउया संपूर्ण प्रोसेस
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.