Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » करमाळा तालुक्यातील डिकसळ ते कोंढार चिंचोली जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाला भगदाडः मोठा अनर्थ होऊ शकतो..?

करमाळा तालुक्यातील डिकसळ ते कोंढार चिंचोली जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाला भगदाडः मोठा अनर्थ होऊ शकतो..?

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 14, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महा लोकवाणी न्यूज

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे

डिकसळ तालुका इंदापूर ते कोंढार चिंचोली तालुका करमाळा . येथील ब्रिटिश कालीन पुलाला मोठे भगदाड पडलेले आहे कोणत्याही क्षणी हा पुल कोसळू शकतो अशी अवस्था निर्माण झालेली आहे करमाळा तालुक्यातील 30 ते 40 गावांना .जोडणारा हा पुल ब्रिटिश कालीन आहे या पुलावरुन 30 ते 40 गावातून ऊस व ईतर जड वाहतूक केली जात आहे या पुलाचे आयुष्यमान संपलेले आहे तरीसुद्धा जीवघेणी वाहतूक या पुलावरून मूठभर राजकीय पुढार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे वाहतुकदारांच्या आणी नागरीकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे.

भोगी,दिवशी या गोष्टी केल्यास होईल फायदा

सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा यांनी मागील महिन्यात बॅरॅकेट बसवून जड वाहतूक बंद केली होती परंतु रात्रीच्या वेळेस गॅस कटरने सदरचे बॅरिकेट कापून घेऊन जड वाहतूक सुरू केली असा आरोप कोंढार चिंचोली चे माजी सरपंच साळुंखे यांनी केला आहे तात्काळ वाहतूक बंद न झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते अशी परिस्थिती उद्भवलेली आहे हा पूल जर कोसळला आणि आणि रस्ता बंद झाला तर या गावातील लोकांना 35 ते 40 किलोमीटर लांबून भिगवन तालुका। ईंदापूर बाजारपेठेत यावे लागणार आहे. आणि .भिगवण तालुका इंदापूर येथे येणाऱ्या शाळेतील मुलांचे फार मोठे नुकसान होणार आहे त्यांचा वेळ वाया जाऊ शकतो बड्या राजकीय नेत्यांच्या स्वार्थासाठी सर्व सामान्य जनतेला मात्र नाहक त्रास सोसावा लागु शकतो दुर्दैवाने येथे कोणतेही जिवित हानी झाली नाही परंतु अशीच जडवाहतूक चालू राहिल्यास मोठी जिवित हानी नाकारता येत नाही.

आमचे प्रतिनिधी बबनराव धायतोंडे यांनी करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले या पुलासाठी 55 कोटी रुपये मंजूर झाले असून सदरच्या कामाचे टेंडर जानेवारी महिन्याच्या अखेरीस होणार आहे व लवकरच नवीन पुलाचे काम सुरू होईल..करमाळा तालुक्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कुंडलिक उबाळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले तात्काळ वाहतूक बंद करण्याची कारवाई सुरू केलेली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleभोगी,दिवशी या गोष्टी केल्यास होईल फायदा
Next Article NITIN GADKARI |केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी..!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.