Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Nilesh lanke| आमदार निलेश लंकेची लोकप्रियता वाढली ;जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून जोरदार स्वागत

Nilesh lanke| आमदार निलेश लंकेची लोकप्रियता वाढली ;जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून जोरदार स्वागत

mahalokwaniBy mahalokwaniMarch 16, 2024Updated:March 16, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर दक्षिण मध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके Nilesh lanke यांनी अहमदनगर जिल्ह्यासह तालुके दौरे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी चालू केले आहेत तसेच त्यांची वाढती लोकप्रियता पाहून अहमदनगर दक्षिण मध्ये लोकसभेचे वारे वाहू लागल्याने आणखीनच चर्चेला उधाण आलेले पाहायला मिळत आहे.

RTE Admission 2024-25 प्रवेश सुरू; पूर्ण शिक्षण मोफत, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Nilesh lanke| आमदार निलेश लंकेची लोकप्रियता वाढली

आमदार निलेश लंके Nilesh lanke आणि आत्ता डाव टाकण्यास सुरवात केली आहे, पुण्यामध्ये त्यांनी शरद पवार यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा पार पाडला, त्या दोघांमध्ये अनेक विषयावर चर्चा झाल्याची सूत्राची माहिती आहे, लंके यांनी पण खासदारकी साठी माघील ६ महिन्यापासून मोर्चे बांधणी चालू केलेली आहे. आणि दिवसेंदिवस आमदार निलेश लंके यांची नगर जिल्ह्यासह तालुक्यामध्ये पक्कड मजबूत होताना दिसत आहे.

आ. निलेश लंके हे आपल्या कार्यकर्त्यांसह तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असताना आज रोजी जामखेड शहरातील खर्डा चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व मुस्लिम बांधव तसेच त्यांचे ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी,उपमहाराष्ट्र केसरी बबन काशिद, राजेंद्र पवार,शहाजी राळेभात, राजेंद्र गोरे, प्रकाश काळे, पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय सोले पाटील, संभाजी राळेभात,नरेंद्र जाधव,नगरसेवक अमित जाधव,उमर कुरेशी, अमोल लोहकरे,हरिभाऊ आजबे, अनिल रेडे,सुरज जाधव, दत्ता डिसले ,इम्रान तांबोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Table of Contents

  • Nilesh lanke| आमदार निलेश लंकेची लोकप्रियता वाढली

आ. निलेश लंकेंच्या Nilesh lanke कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा जोश दिसून येत आहे. आ.निलेश लंके यांनी लोकसभा लढवावी म्हणून तुळजाभवानीजवळ कार्यकर्ते यांनी साकडे घातले आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNilesh Lanke| आ. निलेश लंकेचा शब्द जामखेडकरांनी पाळला; अखेर मोरेच्या विरोधातील आमरण उपोषण स्थगित
Next Article Loksabha Election24|महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात किती जागांवर मतदान? तुमच्या जिल्ह्यात मतदान कधी? वाचा सविस्तर
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.