Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Patent | जामखेड महाविद्यालयाचे प्रा.डॉ.केळकर यांच्या पेटंटला मान्यता.!

Patent | जामखेड महाविद्यालयाचे प्रा.डॉ.केळकर यांच्या पेटंटला मान्यता.!

mahalokwaniBy mahalokwaniAugust 19, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

प्रा.डॉ.केळकर यांच्या पेटंटला Patent मान्यता

धनराज पवार

जामखेड महाविद्यालयाचे जामखेड येथील भूगोल विषयाचे अभ्यास डॉ. गौतम केळकर हे नेहमीच अनेक नवनवीन उपक्रम व विषयांतर्गत संशोधन करत असतात.त्यांनी सद्यस्थितीला अनुसरून नाविन्यपूर्ण असा *सोलर ट्री फॉर एनर्जी जनरेशन मध्ये पेटंट मिळवले आहे.

प्रा.डॉ.केळकर यांच्या पेटंटला Patent मान्यता

[better-ads type=’banner’ banner=’6874′ ]


या पेटंटचा उपयोग आज संपूर्ण जनसामान्य जनतेला व जगाला भेडसावणारी विजेची समस्या दूर होण्यास मदत करणारा आहे. डॉ.गौतम केळकर यांनी कल्पकतेने त्याची रचना व मांडणी करून वीज निर्मिती करण्यासाठी त्यांचे हे पेटंट महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे. त्यांच्या या कार्यामुळे महाविद्यालयात उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

BJP। नगरमधील भाजपचा मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार; या दिवशी होणार पक्ष प्रवेश.!

तसेच डॉ. गौतम केळकर हे 17 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी अहमदनगर जामखेड महाविद्यालयाचे एन.सी.सी विभागाचे प्रमुख असून ते सद्यस्थितीला कॅप्टन या रँक वर कार्यरत आहेत. त्यांनी एन.सी.सी विभागामार्फत अनेक तरुणांना मार्गदर्शन करून आर्मी, नेव्ही, बी. एस.एफ, रेल्वे पोलीस, महाराष्ट्र पोलीस, इत्यादी क्षेत्रातील अनेक तरुणांना भरती होण्यास प्रशिक्षण देऊन देश सेवेसाठी मोलाचे योगदान दिले आहे.

[better-ads type=’banner’ banner=’6827′ ]


नुकत्याच त्यांना सोलर ट्री फॉर एनर्जी जनरेशन या पेटंट प्राप्त झाल्याबद्दल पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे, अध्यक्ष मा. श्री उद्धवराव देशमुख , उपाध्यक्ष मा.श्री अरुणशेठ चिंतामणी , सचिव मा.श्री शशिकांतजी देशमुख , सहसचिव मा.श्री दिलीपशेठजी गुगळे, खजिनदार मा.श्री राजेशजी मोरे,संचालक मा. श्री सैफुल्ला खान, मा. श्री अशोकशेठ शिंगवी , व सर्व संचालक मंडळांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Table of Contents


जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.एम.एल डोंगरे , उपप्राचार्य व भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.वाय नरके, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्वच सामाजिक स्तरातून प्रा.डॉ.गौतम केळकर यांचे अभिनंदन होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleBJP। नगरमधील भाजपचा मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार; या दिवशी होणार पक्ष प्रवेश.!
Next Article Jamkhed Nagpanchimi| जामखेड नागेश्वराच्या पावनभूमीत कै. विष्णू वस्ताद काशीद (बाबा) यांच्या स्मरणार्थ भव्य कुस्त्यांचे आयोजन.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.