Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » BJP। नगरमधील भाजपचा मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार; या दिवशी होणार पक्ष प्रवेश.!

BJP। नगरमधील भाजपचा मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार; या दिवशी होणार पक्ष प्रवेश.!

mahalokwaniBy mahalokwaniAugust 19, 2023Updated:August 19, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

भाजपामधील BJP ‘हा’ नेता 23 तारखेला ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. ठाकरे गटाला कमकुवत करण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु आहे. राजकीय घडामोडीं दरम्यान ठाकरे गटासाठी एक दिलासा देणारी बातमी

लोकसभा निवडणुकीच राजकीय गणित

मागच्यावर्षी राज्यात सत्ता बदल झाला. शिवसेनेत बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन केलं. निवडणूक आयोगाने पक्षाच नाव शिंदे गटाला दिलं. त्यामुळे सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाटचाल सुरु आहे. राज्यात सत्तेवर असल्यामुळे शिंदे गटात सध्या मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. त्याचवेळी ठाकरे गटातून आऊटगोईंगही सुरु आहे. ठाकरे गटाला कमकुवत करण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु आहे.

या राजकीय घडामोडीं दरम्यान ठाकरे गटासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. नगरमधील एक मोठा नेता पुन्हा ठाकरे गटात परणार आहे. यामागे लोकसभा निवडणुकीच राजकीय गणित आहे.

आठवलेंचा केला होता पराभव

[better-ads type=’banner’ banner=’5978′ ]

भाऊसाहेब वाकचौरे यांची घरवापसी होणार आहे. शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे ठाकरे गटात परतणार आहेत. भाजपात BJP असलेले वाकचौरे ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. 23 तारखेला ते ठाकरे गटात प्रवेश करतील. 2009 साली शिवसेनेच्या तिकीटावर भाऊसाहेब वाकचौरे निवडणूक लढले होते. त्यावेळी त्यांनी रामदास आठवले यांचा पराभव केला होता.

PMJDY| 50 कोटी जन धन खात्यांमध्ये 2.03 लाख कोटी रुपये जमा; खातेदारांना मिळणार इतकी रक्कम

[better-ads type=’banner’ banner=’6861′ ]

2024 लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता ?

2014 साली वाकचौरे यांना काँग्रेसने उमदेवारी दिली. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता ते पुन्हा स्वगृही परतणार आहेत. 2024 साली ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Table of Contents

भाजप BJP कोट्यातून साईबाबा संस्थानचं विश्वस्त

भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. सध्या ते भाजपमध्ये आहेत. विशेष म्हणजे भाजप कोट्यातून साईबाबा संस्थानचं विश्वस्तपदही त्यांनी भूषवलं. 2019 मध्ये शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाच तिकीट दिलं. त्यामुळे वाकचौरे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePMJDY| 50 कोटी जन धन खात्यांमध्ये 2.03 लाख कोटी रुपये जमा; खातेदारांना मिळणार इतकी रक्कम
Next Article Patent | जामखेड महाविद्यालयाचे प्रा.डॉ.केळकर यांच्या पेटंटला मान्यता.!
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.