Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेडच्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीला मिळणार नवे शिलेदार..?

जामखेडच्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीला मिळणार नवे शिलेदार..?

mahalokwaniBy mahalokwaniOctober 23, 2023Updated:October 23, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नोकर भरतीत विस वर्ष बोगस काम करणाऱ्या कडून फसवणुकी चा धोका, सावध राहण्याचे -प्रा. राळेभात यांचे आव्हान

संपादक:- सचिन कांबळे (9523141515)

जामखेड – जामखेड तालुक्यातील सर्वात जुनी व गौरवशाली परंपरा असलेल्या दि. पिपल्स एजूकेशन सोसायटी ची नुकतीच निवडणूक पार पडली यात अध्यक्ष पदी समाजसेवक व निस्पृह कार्यकर्ते प्रवीण बापू देशपांडे यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली . जामखेड तालुक्यातील विद्यार्थी प्रिय प्राध्यापक मधुकर राळेभात यांची उपाध्यक्ष तर संस्थेचे माजी सचिव दिलीप बाफना यांना पुन्हा सचिव पदी बिनविरोध निवडण्यात आले .


सदर बदल अर्ज प्रा. मधुकर राळेभात यांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांना सादर केला आहे . या संस्थेचे 2001 नंतर चे सर्व बदल अर्ज मा. धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांनी रद्द केले आहेत .गेली तेवीस वर्ष या शिक्षण संस्थे चा कारभार बोगस पद्धतीने सुरु होता .


सध्या संस्थेचे सचिव म्हणून काम पाहणारे स्वतः या संस्थेचे सदस्य सुद्धा नाहीत . 2000 पर्यंत चे संस्थेचे सर्व कागदपत्रे व मूळ सभासद यादी महत्वाची आहे . त्या नंतर कोणी ही या संस्थेचा सभासद झालेला नाही . . किंवा त्या नंतर चे सर्व बदल अर्ज व संचालक मंडळ मा.धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांनी रद्द केले असल्या मुळे त्या नंतर सध्या च्या बोगस सचिवानी तयार केलेल्या यादी ला कोणताही कायदेशीर आधार नाही .


साध्य बोगस पद्धतीने काम पाहणारे सचिव यांनी दोन ते तीन सभासद याद्या तयार केल्या आहेत . व आपल्या कुटूंबातील व नात्यातील सभासद संख्या जास्त राहील व संस्थेत सध्या मिरवणारे पदाधिकारी यांना पुढे पूर्णपणे बाहेर काढता येईल असे नियोजन केलेले दिसते . परंतु त्याना असे सभासद वाढवण्याचा अधिकारच नाही . ते स्वतः सभासद नाहीत व 2000 नंतर कोणतेच सचालक मंडळ मा.सहा.धर्मदाय आयुक्त यांनी मान्य केलेले नाही त्यामुळे मूळ सभासद यादी नुसार प्रवीण बापू देशपांडे व दिलीप बाफना यांच्या मार्गदर्शना खाली निवडणूक पार पडली व उपाध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांनी तसा बदल अर्ज मा.सहा.धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांना सादर केला आहे .

दिलीप बाफना यांच्या सचिव पदाच्या काळात चार शाळा ना मान्यता आणली होती व शाळाचे बांधकाम पूर्ण केले होते . शिक्षक व प्राध्यापकांना सन्मानाची वागणूक दिली जात होती . कसलाही जातीवाद नातेगोते या गोष्टीना थारा नव्हता . या नवीन सचालक मंडळात सुद्धा सर्व समाजाच्या लोकांना समाविस्ट करण्यात आले आहे . संस्थेची घडी नीट बसवावी व संस्था बोगस सचिवा च्या कुटूंबाची मालकी होऊ नये असा उद्देश या मागे आहे .

बोगस सचिवाची यादी पाहता त्यांनी स्वतः च्या नातेवाईका चीच यादी तयार केली आहे त्यांच्या बरोबरंच असलेल्याना कुठेच स्थान नाही . प्रवीण देशपांडे यांनी सादर केलेल्या यादीत सर्व जुन्या सभासदाचा सन्मान करत सदस्यत्व कायम ठेवले आहे . व मूळ सभासद यादीत कसलाही बदल न करता सभासद रजिस्टर नुसार निवडणूक पार पाडली आहे .


संस्थेचे महाविद्यालय आहे त्या दृष्टी ने प्रा. मधुकर राळेभात यांना उपाध्यक्ष महेश नगरे यांना सह सचिव तर प्रा.डॉ. बाळासाहेब पवार यांची खजिनदार पदी निवड करण्यात आली आहे . संचालक मंडळात जेष्ठ विश्वस्थ उल्हास साहेबराव पवार , हरिभाऊ बेलेकर, दशरथ निमोणकर ऍड. गणेश भोंडवे पाटील , महावीर बाफना ,भीमराव लेंडे पाटील यांची निवड केली आहे . या संस्थेत सुरुवाती च्या काळात शिक्षकांना सामावून घेतले जात होते तो पायंडा परत सुरु करत दोन प्राध्यापकांना संधी दिली आहे .

लवकरच जामखेड तालुक्यातील मान्यवराची बैठक घेऊन ही संस्था सर्व समावेशक व सर्वांच्या विचाराने चालवावी या साठी प्रयत्न केले जातील . सर्वांना विचारात घेतले जाईल विदयार्थी हित लक्षात घेऊन चांगले गुणवत्ता असलेले शिक्षणाचे प्रयत्न केले जातील असा माणस अध्यक्ष प्रवीण बापू देशपांडे यांनी व्यक्त केला .

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleOnePlus Open मोबाईलला टक्कर देतात हे पाच स्मार्ट फोन ; किंमत पण कमी
Next Article मराठा समाजास ओबीसी मधून आरक्षण न दिल्यास जामखेड तालुक्यात साखळी उपोषण; तहसील समोर प्रत्येक दिवशी एक गाव
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.