Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » मनोज जरांगे पाटील यांच्या महासभेच्या ठिकाणची पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी केली पाहणी; वाचा सविस्तर नियोजन

मनोज जरांगे पाटील यांच्या महासभेच्या ठिकाणची पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी केली पाहणी; वाचा सविस्तर नियोजन

mahalokwaniBy mahalokwaniOctober 5, 2023Updated:October 5, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर जामखेड येथील तहसील कार्यालया समोर दि ६ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची महासभा होणार आहे.


आज रोजी पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी महासभेच्या ठिकाणी पाहणी केली. यावेळी मराठा क्रांती मोर्चा जामखेड तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


याबाबत माहिती अशी की, मनोज जरांगे पाटील यांचे जामखेड शहरात दुपारी ३ वाजता आगमन होताच ठीक ठीकाणी जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आसुन प्रत्येक चौकात त्यांचे स्वागत होणार आहे. सभास्थळी आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिजाऊ वंदना होईल.

तालुक्यातील लहान मुलींच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत होईल येणाऱ्या सर्व मराठा बांधवांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची सोय शहरातील डॉ पन्हाळकर यांच्या तर्फे करण्यात आली आहे. या कार्यक्रमास आपल्या मतदारसंघांतील दोन्ही आमदार व खासदार आमंत्रित करण्यात आले आसले तरी एकही राजकीय भाषण त्या ठिकाणी होणार नाही अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे. दि ६ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे यांच्या होणाऱ्या सभेस तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रत्येक मराठा बांधवांनी महासभेसाठी येताना व जाताना सुरक्षित व सावकाश वाहने चालवत यावे आपल्या वाहनामुळे कोणालाही धोका होणार नाही याची काळजी सर्व समाज बांधवांनी घ्यावी अशी विनंती देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleTriumph Scrambler 400: बुलेटला टक्कर देण्यासाठी येत आहे ही दमदार बाईक, असणार हि खास वैशिष्ट्ये ?
Next Article Disease । 100 विद्यार्थिनी झाल्या अचानक लंगड्या; रहस्यमयी आजारामुळे शहरातील शाळा बंद; पाहा व्हिडीओ..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.