Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Disease । 100 विद्यार्थिनी झाल्या अचानक लंगड्या; रहस्यमयी आजारामुळे शहरातील शाळा बंद; पाहा व्हिडीओ..

Disease । 100 विद्यार्थिनी झाल्या अचानक लंगड्या; रहस्यमयी आजारामुळे शहरातील शाळा बंद; पाहा व्हिडीओ..

mahalokwaniBy mahalokwaniOctober 6, 2023Updated:October 6, 2023No Comments4 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Disease
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Disease : केनियामधील ‘सेंट थेरेसाज एरेगी गर्ल्स हाय स्कूल’ सध्या तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे. या शाळेतील सुमारे 95 विद्यार्थिनींना एका रहस्यमयी गंभीर आजाराची लागण झाली आहे. या आजारामुळे मुलींना चालताही येत नसल्याचं दिसत आहे.

Honda Activa ची लिमिटेड एडिशन खास फिचर्स लाँच; ब्लॅक आणि ब्लू स्कूटरची किंमत फक्त

Table of Contents

  • नेमकं काय घडलं ?
  • काय आहे आजार(Disease)?

नेमकं काय घडलं ?

दि आफ्रिका न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. केनिया सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या मुलींचे ब्लड सॅम्पल केनिया मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (KEMRI) याठिकाणी पाठवण्यात आले आहेत. याच्या रिपोर्टमधून या आजाराच्या (Disease) उत्पत्तीबाबत शोध घेतला जाणार आहे. दरम्यान अचानक लंगड्या झालेल्या विद्यार्थिनींना हे कशामुळं झाले किंवा का झाले त्याच्या खाण्यात काय गेलं असे विविध प्रश्न समोर येत आहेत. हा आजार एक प्रकारचा पॅरालिसिस असल्याचं सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे केनियामधील प्रशासनाने सर्व शाळा तसेच विद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mysterious illness breaks out at Eregi Girls School in Kenya as more than 90 students struggle to walk
________
Womanizing ShopRite NYSC Minne Kariuki Mmesoma Priscilla Sheldon #FeelVideo Arise TV Naira Marley Kemi Adeosun pic.twitter.com/ePHhQ6g5l6

— GWG (@gwg_ng) October 4, 2023

“विद्यार्थ्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग संयुक्तपणे काम करत आहे.” अशी माहिती प्रादेशिक शिक्षण संचालक जॅरेड ओबिएरो यांनी दिली.

काय आहे आजार(Disease)?

हा आजार एक प्रकारचा पॅरालिसीस असल्याचं दिसून आलं आहे. ज्या विद्यार्थिनींना याची लागण झाली आहे, त्यांचे पाय लुळे पडत आहेत. त्यामुळे या मुलींना चालण्यास अडचण येत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आजूबाजूच्या रुग्णालयांमध्ये या मुलींवर उपचार सुरू आहेत.

दि आफ्रिका न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. केनिया सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या मुलींचे ब्लड सॅम्पल केनिया मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (KEMRI) याठिकाणी पाठवण्यात आले आहेत. याच्या रिपोर्टमधून या आजाराच्या (Disease) उत्पत्तीबाबत शोध घेतला जाणार आहे. दरम्यान अचानक लंगड्या झालेल्या विद्यार्थिनींना हे कशामुळं झाले किंवा का झाले त्याच्या खाण्यात काय गेलं असे विविध प्रश्न समोर येत आहेत. हा आजार एक प्रकारचा पॅरालिसिस असल्याचं सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे केनियामधील प्रशासनाने सर्व शाळा तसेच विद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दि आफ्रिका न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. केनिया सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या मुलींचे ब्लड सॅम्पल केनिया मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (KEMRI) याठिकाणी पाठवण्यात आले आहेत. याच्या रिपोर्टमधून या आजाराच्या (Disease) उत्पत्तीबाबत शोध घेतला जाणार आहे. दरम्यान अचानक लंगड्या झालेल्या विद्यार्थिनींना हे कशामुळं झाले किंवा का झाले त्याच्या खाण्यात काय गेलं असे विविध प्रश्न समोर येत आहेत. हा आजार एक प्रकारचा पॅरालिसिस असल्याचं सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे केनियामधील प्रशासनाने सर्व शाळा तसेच विद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दि आफ्रिका न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. केनिया सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या मुलींचे ब्लड सॅम्पल केनिया मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (KEMRI) याठिकाणी पाठवण्यात आले आहेत. याच्या रिपोर्टमधून या आजाराच्या (Disease) उत्पत्तीबाबत शोध घेतला जाणार आहे. दरम्यान अचानक लंगड्या झालेल्या विद्यार्थिनींना हे कशामुळं झाले किंवा का झाले त्याच्या खाण्यात काय गेलं असे विविध प्रश्न समोर येत आहेत. हा आजार एक प्रकारचा पॅरालिसिस असल्याचं सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे केनियामधील प्रशासनाने सर्व शाळा तसेच विद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दि आफ्रिका न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. केनिया सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या मुलींचे ब्लड सॅम्पल केनिया मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (KEMRI) याठिकाणी पाठवण्यात आले आहेत. याच्या रिपोर्टमधून या आजाराच्या (Disease) उत्पत्तीबाबत शोध घेतला जाणार आहे. दरम्यान अचानक लंगड्या झालेल्या विद्यार्थिनींना हे कशामुळं झाले किंवा का झाले त्याच्या खाण्यात काय गेलं असे विविध प्रश्न समोर येत आहेत. हा आजार एक प्रकारचा पॅरालिसिस असल्याचं सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे केनियामधील प्रशासनाने सर्व शाळा तसेच विद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दि आफ्रिका न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. केनिया सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या मुलींचे ब्लड सॅम्पल केनिया मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (KEMRI) याठिकाणी पाठवण्यात आले आहेत. याच्या रिपोर्टमधून या आजाराच्या (Disease) उत्पत्तीबाबत शोध घेतला जाणार आहे. दरम्यान अचानक लंगड्या झालेल्या विद्यार्थिनींना हे कशामुळं झाले किंवा का झाले त्याच्या खाण्यात काय गेलं असे विविध प्रश्न समोर येत आहेत. हा आजार एक प्रकारचा पॅरालिसिस असल्याचं सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे केनियामधील प्रशासनाने सर्व शाळा तसेच विद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमनोज जरांगे पाटील यांच्या महासभेच्या ठिकाणची पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी केली पाहणी; वाचा सविस्तर नियोजन
Next Article मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही; सरकारला सुट्टी नाही – मनोज जरांगे पाटील
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.