Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आंतरराष्ट्रीय » Prayagraj| प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला दुसरं अमृत स्नान होणार ? जाणून घ्या महत्व
आंतरराष्ट्रीय

Prayagraj| प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला दुसरं अमृत स्नान होणार ? जाणून घ्या महत्व

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 17, 2025Updated:January 17, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महाकुंभ मेळा दर 12 वर्षांनी चार ठिकाणी भरतो. प्रयागराजमध्ये Prayagraj आता 12 वर्षांनी हा योग जुळून आला आहे. कुंभ मेळ्यात स्नान करण्याचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. इतकंच काय तर स्नान केल्यानंतर पितरं, देव देवतांना अर्घ्य देण्याचं महत्वही अधोरेखित केलं गेलं आहे.

Suresh Dhas| धनंजय मुंडेंचा काय संबंध आहे कि नाही लवकरच जनतेसमोर येईल- आमदार सुरेश धस

Prayagraj| प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला दुसरं अमृत स्नान

महाकुंभ मेळ्यात दोन शाही स्नान पार पडले आहेत. पौर्णिमा आणि मकर संक्रांतीला शाहीस्नान झालं. आता मौनी अमावस्येला दुसरं अमृत स्नान होणार आहे. कारण मकर संक्रांती, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी अमृतस्नानासाठी महत्त्वाचं मानलं गेलं आहे. कुंभ मेळ्यात स्नान केल्यानंतर आध्यात्मिक शुद्धीकरण होतं. तसेच पापांचं प्रायश्चित होतं अशी मान्यता आहे. तसेच पुण्य कर्माची फळं मिळतात. Prayagraj कुंभ मेळ्याला प्राचीन परंपरा आहे. मौनी अमावस्येला पितरांचा पृथ्वीवर वास असतो असं मानलं जातं. त्यामुळे कुंभमेळ्यात स्नान करताना पितरांच्या शांतीसाठी अर्घ्य दिल्यास आपल्याला गती मिळेल. आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. पण अर्घ्य देण्याचे काही नियम आहेत. कसंही कुठेही अर्घ्य देऊन चालत नाही. यासाठी दिशेचं भान ठेवणं गरजेचं आहे. शास्त्रानुसार, पितरांसाठी दक्षिण दिशा समर्पित केली आहे. ही यमाची दिशा मानली जाते. याच कारणास्तवर महाकुंभ स्नान केल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून अर्घ्य द्यावं. यामुळे पितरं शांत होतात. पितरांचं स्मरण करून त्यांना अर्घ्य द्यावं.

देवी देवतांना अर्घ्य देण्याचाही नियम आहे. त्यांची दिशा आहे. Prayagraj शास्त्रानुसार, ईशान्य दिशा ही देवी देवतांसाठी मानली गेली आहे. या दिशेला तोंड करून अर्घ्य देऊ शकता. ईशान दिशा म्हणजेच पूर्व आणि उत्तर दिशेतील कोन… असं केल्यानंतर देवीदेवतांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि आपली कामंही मार्गस्थ लागतात. त्यामुळे या दिशेला तोंड करून देवीदेवतांचं स्मरण करून अर्घ्य द्यावं.

Table of Contents

  • Prayagraj| प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला दुसरं अमृत स्नान

सूर्य देवांना अर्घ्य देण्याचा नियम आहे. सकाळी स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य हा पूर्ण दिशेला दिला पाहीजे. पण संध्याकाळ झाली असेल तर सूर्य अस्त होत असलेल्या ठिकाणी म्हणजेच पश्चिमेला अर्घ्य द्यावं.

शिवलिंगावर जल अर्पण करताना काही नियम पाळले पाहीजेत. शिवलिंगासमोर बसल्यानंतर उत्तर दिशेकडून जल अर्पण करावं. तसेच शिवलिंगाची अर्धचंद्राकार प्रदक्षिणा करावी. कोणत्याही स्थितीत शिवलिंगावर वाहिलेल्या पाण्यावरून ओलांडून जाऊन नये. यासाठी अर्धचंद्रकार प्रदक्षिणा घालावी.

#prayagraj kumbhmela Prayagraj
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleattack saif ali | बॉलिवूड अभिनेता सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटली, मुंबई पोलिसांची महत्त्वाची अपडेट
Next Article kashinath date|आमदार काशिनाथ दातेनीं रोहोकले कुटुंबाची भेट घेत दिला आधार;अखेर बिबट्या जेरबंद
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.