Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Pune Dargs| पुणे ड्रॅग्स प्रकरणाचा मास्टरमाइंट ललित पाटील नव्हे; हा आहे मुख्य आरोपी..

Pune Dargs| पुणे ड्रॅग्स प्रकरणाचा मास्टरमाइंट ललित पाटील नव्हे; हा आहे मुख्य आरोपी..

mahalokwaniBy mahalokwaniOctober 19, 2023Updated:October 19, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे येथील ससून रुग्णालयातून कैदी ललित पाटील फरार झाला होता. त्याला बुधवारी अटक करण्यात आली. या प्रकरणात ललित पाटील आणि भूषण पाटील यांनी ड्रग्सचा Pune Dargs हा व्यवहार कसा सांभाळला होत.

Pune Dargs| पुणे ड्रॅग्स प्रकरणाचा मास्टरमाइंट

पुणे येथील ससून हॉस्पिटलमधील ड्रग्स Pune Dargs तस्करी प्रकरण नुकतेच उघड झाले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने हे प्रकरण उघड केले. परंतु त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाला. त्यानंतर पुणे पोलिसांवर चौफेर टीका होऊ लागली आहे. यामुळे राज्य शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी चौकशी समिती नेमली. तसेच पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला आहे. पुणे, मुंबई, नाशिक पोलीस एकाच वेळी ललित पाटील याचा देशभर शोध घेत होते. त्यावेळी भूषण पाटील याला अटक करण्यात आली.

भूषण पाटील हाच सूत्रधार भूषण पाटील हाच Pune Dargs ड्रग्स प्रकरणातील प्रमुख सूत्रधार आहे. तो केमिकल इंजिनीअर आहे. त्यामुळे त्याला रसायनशास्त्राचे चांगलेच ज्ञान होते. यामुळे तोच एमडी ड्रग्स तयार करत होता. त्याला नाशिक येथील आणि सध्या ड्रग्स प्रकरणात कारागृहात असलेल्या अरविंदकुमार लोहारे याने एमडी ड्रग्स बनवण्याचे प्रशिक्षण दिले होते. ड्रग्स तयार करण्याचे काम भूषण पाटील करत होते तर ते ड्रग्स विकण्याचे काम ललित पाटील करत होता. तसेच अभिषेक बलकवडे हा आर्थिक व्यवहार पाहत होता.

Worldcup2023| पाच वेळा चॅम्पियन बनलेला संघ पहिल्यांदाच गुणतालिकेच्या तळाशी; ऑस्ट्रेलियाचं नेमकं काय चुकतंय ?

बंद कारखान्यात टाकला ड्रग्सचा बाजार भारतात एमडी ड्रग्स विदेशातून येते. परंतु रसायन शास्त्राची माहिती असलेल्या भूषण पाटील याच्याकडे ड्रग्स बनवण्यासाठी एक टीम होती. भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना १० ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती तर १८ ऑक्टोबर रोजी ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली.

Table of Contents

Pune Dargs| पुणे ड्रॅग्स प्रकरणाचा मास्टरमाइंट
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनगरसेवक बिभिषण धनवडे यांच्या माध्यमातून माहिलांसाठी मोहटा देवी दर्शन यात्रेचे आयोजन
Next Article Tata Motors : टाटा मोटर्सने या मॉडेलला मिळाला अॅलेक्सा सपोर्ट, आता आवाजाने कंट्रोल होणार एसयूव्ही कार..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.