Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहिल्यानगर » Rahul sangle| तपोवन रोड परिसरात बंदुकीतून फायर करणारे ; राहूल सांगळे आणि भीमराज आव्हाड अखेर जेरबंद, असा रचला सापळा
अहिल्यानगर

Rahul sangle| तपोवन रोड परिसरात बंदुकीतून फायर करणारे ; राहूल सांगळे आणि भीमराज आव्हाड अखेर जेरबंद, असा रचला सापळा

mahalokwaniBy mahalokwaniJune 15, 2025Updated:June 16, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरातील तपोवन रस्त्यावर एका तरुणावर रात्रीच्या सुमारास आरोपींनी गोळीबार केला होता. गोळीबार केल्यापासून हे आरोपी फरार होते.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना पुणे येथून जेरबंद केले आहे.सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 593/2025 बी. एन. एस. 2023 चे कलम 109(1), 115(2), 352, 189 (2) (4), 191 (2)(3), सह आर्म ऍ़क्ट कलम 3/25, 27 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्यातील 3 आरोपींना तोफखाना पोलिसांनी अटक केलेली होती.

Rahul sangle| तपोवन रोड परिसरात बंदुकीतून फायर करणारे ; राहूल सांगळे

परंतु या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार गुन्हा घडल्यानंतर पळुन गेलेले होते.या बाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करणेबाबत आदेश दिले होते. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील अंमलदार यांचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेकामी पथकास रवाना केलेले होते.दि. 15 जून 2025 रोजी पथक गोपनिय माहितीचे आधारे आरोपींचा शोध घेत असतांना आरोपी नामे भिमराज आव्हाड व राहुल सांगळे हे (केसनंद,ता. जि.पुणे) या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने पुणे या ठिकाणी जावुन तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपींचा शोध घेत असतांना ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Table of Contents

  • Rahul sangle| तपोवन रोड परिसरात बंदुकीतून फायर करणारे ; राहूल सांगळे


आरोपी नामे भिमराज गेणुजी आव्हाड याच्या विरुध्द यापुर्वी मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल असुन तो सदर गुन्ह्यातुन जामीनावर आहे.तसेच आरोपी नामे राहुल विजय सांगळे Rahul sangle याचे विरुध्द दंगा,मारहाणीचे 2 गुन्हे दाखल आहेत.ताब्यातील आरोपीतांना गुन्ह्याचे पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहेत.


सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री. अमोल भारतीे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार संदीप पवार, अतुल लोटके,अशोक लिपणे, संदीप दरंदले,विशाल तनपुरे, फुरकान शेख,प्रशांत राठोड, उमाकांत गावडे यांनी केलेली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAhilyanagar palika| महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार ; पालिका प्रशासनाकडून प्रभाग रचनेचे काम युद्ध पातळीवर सुरु..!
Next Article ahilyanagar| नगरकरांची एकच मागणी – जबरदस्तीच्या धर्मांतराला कडक बंदी हवी
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.