Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Ram Shinde | आमदार प्रा. राम शिंदे पुन्हा सक्रीय; जामखेड इस्तेमास भेट, मुस्लिम बांधवांशी साधला संवाद !

Ram Shinde | आमदार प्रा. राम शिंदे पुन्हा सक्रीय; जामखेड इस्तेमास भेट, मुस्लिम बांधवांशी साधला संवाद !

mahalokwaniBy mahalokwaniNovember 20, 2023Updated:November 20, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड : मुस्लिम बांधवांकडून जामखेड शहरात आयोजित करण्यात आलेल्या इस्तेमास आमदार प्रा.राम शिंदे Ram shinde यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. जामखेड शहरात दोन दिवशीय इस्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत जामखेड मतदारसंघातील हजारो मुस्लिम बांधवांनी यात सहभाग घेतला.

अहमदनगर जिल्ह्यात दरवर्षी इस्तेमाचे आयोजन केले जाते. दरवर्षी संपुर्ण जिल्ह्यासाठी एकाच ठिकाणी इस्तेमाचे आयोजन होते. परंतू यावर्षीपासून त्याचे स्वरूप बदलण्यात आले. यावर्षी जामखेड व कर्जत या दोन तालुक्यातील मुस्लीम बांधवांसाठी जामखेड शहरात वतीने दोन दिवसीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. जामखेड येथील कर्जत रोडवरील पंधरा एकर मैदानात या इज्तेमाची व्यवस्था करण्यात आली होती. 11 वर्षानंतर जामखेड तालुक्याला इज्तेमाचे आयोजन करण्याची संधी यावर्षी मिळाली होती.

इस्तेमाच्या शेवटच्या दिवशी (19 नोव्हेंबर 2023 रोजी ) राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांनी सायंकाळी इस्तेमास भेट दिली. यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. आमदार प्रा.राम शिंदे हे इस्तेमाच्या ठिकाणी आले आहेत याची माहिती मिळताच तरूणवर्ग त्यांच्या भेटीस आतूर झालेला पहायला मिळाला. यावेळी आमदार राम शिंदे यांनी मुस्लिम समाजातील जेष्ठ नागरिक व प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला.

यावेळी मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अजहर काझी, माजी ग्रामपंचायत सदस्य कलिमुल्ला कुरेशी, हाजी जावेदभाई बारूद,जमीर बारूद, शाकीर खान, हबीब शेख, फय्याज शेख, उमर कुरेशी, शाहीर सय्यद, समीर पठाण, नासीर शेख, खिजर खान, आसिफ शेख, फय्याज कुरेशी, सह मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleWorld Cup ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला दिली आणखी एक जखम, 5 महिन्यात दुसऱ्यांदा रडवले !
Next Article Jamkhed News| जामखेड तालुक्यातील शिऊर येथील ग्रामस्थ आमरण उपोषणला बसणार; गटविकास अधिकाऱ्याच्या कामाच्या चौकशीत दिरंगाई.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.