Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed News| जामखेड तालुक्यातील शिऊर येथील ग्रामस्थ आमरण उपोषणला बसणार; गटविकास अधिकाऱ्याच्या कामाच्या चौकशीत दिरंगाई.!

Jamkhed News| जामखेड तालुक्यातील शिऊर येथील ग्रामस्थ आमरण उपोषणला बसणार; गटविकास अधिकाऱ्याच्या कामाच्या चौकशीत दिरंगाई.!

mahalokwaniBy mahalokwaniNovember 21, 2023Updated:November 22, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Jamkhed जामखेड तालुक्यातील शिऊर गावातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापण व एल ई डी दिवे या कामाची चौकशी अहवाल गट विकास अधिकारी जामखेड यांनी दि. १५/०९/२०२३ रोजी दिलेला पूर्ण चुकीचा असून तो आम्हाला मान्य नाही त्या अहवाला बाबत आपण स्वत: चौकशी करुन संबंधितावर कार्यवाही करावी.या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांना शिवसेना दलित आघाडी चे जामखेड तालुका उपप्रमुख पांडुरंग समुद्र यांनी दिले होते.

Jamkhed गटविकास अधिकाऱ्याच्या कामाच्या चौकशीत दिरंगाई

मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी पांडुरंग समुद्र यांनी उपोषण सुरू केले, यावेळी त्यांनी संबधीत कामाची पोलखोल करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखविले,सोबत झालेल्या कामाचे पुरावे पण दाखविले. समुद्र यांनी मांडलेल्या प्रश्नांची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी मा.येरेकर साहेब यांनी देखील या उपोषण च्या संदर्भात तात्काळ बैठक घेतली आणि सूचना दिल्या

Nilesh lanke| आमदार निलेश लंके आणि आमदार राम शिंदे यांची जवळीक ; रोहित पवारांसाठी धोक्याची घंटा.?

२०२०-२०२१- १५ वा वित्त आयोग आराखडा दि.०१/०८/२०२१ चा आदेश आराखड्यामध्ये नसतानाआदेश करून ठराव व तारखा हेड नसताना बोगस बील दाखवून फक्त पैसे काढून घेतले. सरपंच व ग्रामसेवक यांनी अपहार केला. हि गोष्ट बीडीओ साहेब यांच्या लक्षात आली नाही का.? घनकचऱ्या मधील ३३% रक्कम ग्रामपंचायतने कुठलाही ठराव न घेता खर्च केले कसे याचीही बीडीओ साहेबांनी चौकशी केली नाही.

दि.२०/०८/२०२१ रोजी जे बील काढले जे साहित्य खरेदी केले त्या बीलावर कुठल्याही तारखा नाहीत, ठरावावर तारीख नाही सुचक, अनुमोदक नाही गावतील सरपंच, ठेकेदार यांचे बीडीओ साहेबांशी चांगले हित संबंध आहेत तसेच पंचायत समिती मधील अधिकारी चांगले मित्र आहेत तरी या सर्व प्रकरणाची आपण स्वताहा चौकशी करावी व जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर दहा दिवसात कार्यवाही करावी

आत्ता या सर्व झालेल्या कामाची चौकशी अहमदनगर जिल्ह्यातील अन्य कोणत्याही पंचायत समितीच्या बीडीओ मार्फत या सर्व कामाची चौकशी करण्यात येणार आहे तसे पत्र मा. समर्थ शेवाळे प्रकल्प अधिकारी अहमदनगर जिल्हा परिषद यांनी दिले आहे व लवकरच कामाची पाहणी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. या आश्वासन नंतर समुद्र यांनी उपोषण माघे घेतले होते

पण अद्याप पर्यंत इतर कोणत्याही अधिकाऱ्याची चौकशी करण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली नाही, त्यामुळे मा. समर्थ शेवाळे प्रकल्प अधिकारी अहमदनगर जिल्हा परिषद यांनी आमची दिशाभूल केली आहे, जामखेड गटविकास अधिकारी पोळ यांच्या वर जामखेड jamkhed कर्जत मधील राजकीय मंडळींचे वरद हस्त आहे , याची चर्चा आहे, यामुळे पोळ यांची चौकशी करण्यास अधिकारी टाळाटाळ करत आहेत, असा आरोप पांडुरंग समुद्र यांनी केला आहे .

Table of Contents

Jamkhed गटविकास अधिकाऱ्याच्या कामाच्या चौकशीत दिरंगाई

त्यामुळे आम्ही शिऊर ग्रामस्थ दिनांक 29.11.2023.रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण ला बसणार आहेत याचे निवेदन रजिस्टर पोस्टाने निवेदन पाठवले होते त्याची पोचपावती मा . जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झालेली आहे .

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRam Shinde | आमदार प्रा. राम शिंदे पुन्हा सक्रीय; जामखेड इस्तेमास भेट, मुस्लिम बांधवांशी साधला संवाद !
Next Article voter registration| न्यू आर्टस् महाविद्यालयात नवमतदार नोंदणीला युवकांचा उस्फूर्त प्रतिसाद; वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे मोलाचे सहकार्य
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.