Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » ranjeet kasale | रंजित कासले प्रकरणाला नवे वळण; निवडणुकीच्या काळात 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा
ब्रेकींग न्यूज

ranjeet kasale | रंजित कासले प्रकरणाला नवे वळण; निवडणुकीच्या काळात 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा

mahalokwaniBy mahalokwaniApril 19, 2025Updated:April 19, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

रंजित कासले ranjeet kasale यांनी गंभीर आरोप केले होते, निवडणुकीच्या काळात ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी आपल्याला दहा लाख रुपये देण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणात आता मोठं ट्विस्ट निर्माण झालं आहे.

devendra fadnavis | देवेंद्र फडणवीसांची मोफत वीजेसंदर्भात मोठी घोषणा; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांनी गंभीर आरोप केले होते, निवडणुकीच्या काळात ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी आपल्याला दहा लाख रुपये देण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला होता. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी खळबळजनक गौप्यस्पोट केला होता. कासले यांनी पुरावा म्हणून आपलं बँक स्टेटमेंट देखील दाखवलं होतं. तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरची देखील आपल्याला ऑफर देण्यात आली होती. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटर संदर्भातील चर्चा बंद दाराआड झाली, असंही कासले ranjeet kasale यांनी म्हटलं होतं.

ranjeet kasale | रंजित कासले प्रकरणाला नवे वळण

मात्र आता रंजित कासले kasale यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आपल्याला ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी दहा लाख रुपये देण्यात आले होते.

Table of Contents

  • ranjeet kasale | रंजित कासले प्रकरणाला नवे वळण

असा आरोप करताना त्यांनी ज्या कंपनीचा संदर्भ दिला होता, त्या कंपनीच्या संचालकांनी आता पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे संचालक सुदर्शन काळे यांनी यासंदर्भात बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज केला आहे. आपण रंजित कासले यांना जे पैसे पाठवले, ते त्यांना उसने म्हणून देण्यात आले होते. मुलाची फी भरण्यासाठी म्हणून त्यांना डिसेंबर महिन्यात आपन ते पैसे दिले असं सुदर्शन काळे यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात काही पुरावे देखील सादर केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता रंजित कासले ranjeet kasale यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlecredit card | आत्ता सर्वांना क्रेडिट कार्ड मिळणार; जाणून घ्या फायदे आणि प्रोसेस
Next Article Tesla car| टेस्ला कार भारतात या तारखेला दाखल होणार; हे फिचर्स असणार खास
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.