Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Rohit Pawar | नगर मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट; आमदार रोहित पवार

Rohit Pawar | नगर मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट; आमदार रोहित पवार

mahalokwaniBy mahalokwaniJuly 17, 2023Updated:July 17, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Rohit Pawar – महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट

अहमदनगर मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट निर्माण झाला आहे असे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी म्हटले आहे, अहमदनगर शहरातील एकविरा चौकात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेले चत्तर यांच्यावर काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या आठ ते दहा जणांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Table of Contents

  • Rohit Pawar – महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट

आमदार रोहित पवार Rohit Pawar यांना या विषयी प्रश्न विचारले असता त्यांनी असे म्हटले कि, महाराष्ट्राची परिस्थिती वाईट आहे तुम्ही जर कायदा व सुव्यवस्थाची परिस्थिती आपल्या राज्यांमध्ये बघितली तर अतिशय बिकट आहे महिलांवर अत्याचार होत आहेत मर्डर खुलेआम त्या ठिकाणी एका युवा कार्यकर्त्याचा ठिकाणी हल्ला करण्यात आला हा हल्ला कुणी केला याचा अंदाज हा सगळ्यांनाच आहे अशा परिस्थितीमध्ये काय कारवाई केली जाते हे आपल्याला बघावं लागेल.

माघील काही घटनांचा उल्लेखहि केला मावळ तालुक्यात घ्या नगरमध्ये घ्या खुलेआम हल्ले होतात. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का नाही असे प्रश्न पडतो,

वाचा Nagar नगर शहरात गुंडा राज; राष्ट्रवादीचा पदाधिकारी अंकुश चत्तर यांचा मृत्यू.! स्वप्नील शिंदेसह पाच मुख्य आरोपी गजाआड..

पुण्यामध्ये सुद्धा महिलेवर जेव्हा एका हल्ला झाला पोलीस स्टेशनमध्ये पोलीस सुद्धा नव्ह ते अशी आजची परिस्थिती आहे तर या सगळ्या विषयांवर आम्ही इथं जे विरोधात असणारे आमदार आहेत ते सरकारला प्रश्न लोकांच्या वतीने आम्ही विचारू असेआमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी सांगितले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNagar नगर शहरात गुंडा राज; राष्ट्रवादीचा पदाधिकारी अंकुश चत्तर यांचा मृत्यू.! स्वप्नील शिंदेसह पाच मुख्य आरोपी गजाआड..
Next Article जामखेड गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा अनोखा उपक्रम; शिक्षण विभाग आपल्या दारी.! उपक्रमाचे पालकांकडून कौतुक..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.