Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Nagar नगर शहरात गुंडा राज; राष्ट्रवादीचा पदाधिकारी अंकुश चत्तर यांचा मृत्यू.! स्वप्नील शिंदेसह पाच मुख्य आरोपी गजाआड..

Nagar नगर शहरात गुंडा राज; राष्ट्रवादीचा पदाधिकारी अंकुश चत्तर यांचा मृत्यू.! स्वप्नील शिंदेसह पाच मुख्य आरोपी गजाआड..

mahalokwaniBy mahalokwaniJuly 17, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राष्ट्रवादीचा पदाधिकारी अंकुश चत्तर यांचा मृत्यू

Nagar नगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर सावेडीतील एकविरा चौकात शनिवारी (ता. १५) रात्री उशिरा प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सावेडी उपनगरातील भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.

Table of Contents

  • राष्ट्रवादीचा पदाधिकारी अंकुश चत्तर यांचा मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी, नगर Nagar शहरातील एकविरा चौकात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेले चत्तर यांच्यावर काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या आठ ते दहा जणांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

नगर Nagar येथील भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे, अभिजित बुलाख, सुरज कांबळे, बिभ्या कांबळे, महेश कुर्‍हे, राजू फुलारी या मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विदर्भातून ताब्यात घेतले. काल (रविवारी) चार संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर व तांत्रिक पुराव्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपींचा शोध घेत त्यांना जेरबंद केले.

Rohit Pawar Office | आमदार रोहित पवारांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न.!

दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनांमुळे परिसरात मोठा गोंधळ व तणाव निर्माण झाला आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRohit Pawar Office | आमदार रोहित पवारांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न.!
Next Article Rohit Pawar | नगर मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट; आमदार रोहित पवार
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.