Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Rohit Pawar | रोहित पवार ‘भावी मुख्यमंत्री’; पुण्यानंतर आता जामखेड शहरामध्येही झळकले पवारांचे बॅनर..

Rohit Pawar | रोहित पवार ‘भावी मुख्यमंत्री’; पुण्यानंतर आता जामखेड शहरामध्येही झळकले पवारांचे बॅनर..

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 25, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड : राष्ट्रवादीतील फुटीनंतर Rohit Pawar आक्रमक झालेले दिसत आहेत. बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता रोहित पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी आहे. आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर पवार कुटुंबियातून आणखी एक भावी मुख्यमंत्री पदाच्या रांगेत आले आहेत. पहिल्यांदाच आमदार झालेले रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

राज्यात राजकीय घडामोडींना वेग; विधानसभा अध्यक्ष ठरवणार शिंदे – ठाकरे यांचे राजकीय भवितव्य..

रोहित पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर लागलेले हे फ्लेक्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

Rohit Pawar यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

अजित पवार , खासदार सुप्रिया सुळे यांच्या नंतर कर्जत जामखेड मधुन पहिल्यांदा निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून मतदार संघातील जामखेड शहरात बॅनर लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता रोहित पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी आहे. पहिल्यांदाच आमदार झालेले रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

आ. Rohit Pawar यांचा दि २९ सप्टेंबर २०२३ रोजी वाढदिवस आहे. अनेक ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articleराज्यात राजकीय घडामोडींना वेग; विधानसभा अध्यक्ष ठरवणार एकनाथ शिंदे – उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य..
    Next Article Car Insurance | कार विमा कसा असावा खाजगी की व्यावसायिक; जाणून घ्या फायदे आणि तोटे..
    mahalokwani
    • Website

    वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

    Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

    राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

    Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

    mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

    Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

    शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

    jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

    jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.