Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » राज्यात राजकीय घडामोडींना वेग; विधानसभा अध्यक्ष ठरवणार एकनाथ शिंदे – उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य..

राज्यात राजकीय घडामोडींना वेग; विधानसभा अध्यक्ष ठरवणार एकनाथ शिंदे – उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य..

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 25, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी बोलावली आहे. या सुनावणीला सुरुवात झालीय.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी बोलावली आहे. या सुनावणीला सुरुवात झालीय. या सुनावणीसाठी दोन्ही बाजूचे वकील उपस्थित आहेत. ठाकरे गटाकडून अनिल परब, अनिल देसाई, अजय चौधरी, सुनील प्रभू विधान भवनात दाखल झाले आहेत. विधानसभा अध्यक्ष आज दोन्ही पक्षांच्या बाजू एकूण घेणार आहेत. याप्रकरणी 34 याचिका आहेत. या सर्व याचिकांवर पुढील काळात सुनावणी होणार आहे. या याचिकांचं वेळापत्रक काय असेल, तर ठरवलं जाण्याची शक्यता आहे.

या सुनावणीनंतर 34 याचिकांच्या सुनावणीचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. पण दोन्ही बाजूचा युक्तिवा ऐकूण घेतल्यानंतर वेळापत्रक जाहीर होणार आहे. विधीमंडळ ही स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या दबावाला बळू पडून, घाईने हा निर्णय घेणं योग्य नाही. दोन्ही बाजूचे मुद्दे ऐकून घेतल्यानंतर निर्णय घेतला जाईल. शेवटी प्रत्येकाला न्याय मिळायला हवा, अशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका आहे.

Ahmednagar Rain। अहमदनगरमध्ये पाणी तुंबण्याला महानगरपालिकेचे नगर रचना विभागाचे चारठाणकर साहेबच जबाबदार ? वाचा सविस्तर

ठाकरे गटाकडून वकील असीम सरोदे हे आजच्या सुनावणीवेळी बाजू मांडत आहेत, अशी माहिती मिळत आहे. पुढील सुनावणी कशी घेणार आहात? वेळापत्रक कसं असेल? किती वेळ लागेल? असे प्रश्न ठाकरे गटाच्या वकिलांनी अध्यक्षांना विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाकरे गटाचा अध्यक्षांवर विलंब लावल्याचा आरोप
ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांवर विलंबाचा आरोप करण्यात येतोय. ठाकरे गटाने याबाबत सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल केलीय. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या सुनावणी वेळी राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दोन आठवड्यांचा वेळ वाढवून दिला होता. पण आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राहुल नार्वेकर यांनी आज तातडीची सुनावणी बोलावली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड येथील तपनेश्वरचा राजा- वस्ताद सत्ता ग्रुप च्या वतीने होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा) कार्यक्रमाचे आयोजन ; मराठी सिने अभिनेता सुभाष यादव तसेच अप्सरा अभिनेत्री माधुरी पवार प्रमुख आकर्षण..
Next Article Rohit Pawar | रोहित पवार ‘भावी मुख्यमंत्री’; पुण्यानंतर आता जामखेड शहरामध्येही झळकले पवारांचे बॅनर..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.