Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Sangram Jagtap| आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विकास कामावर नगरकर खुश; विकास यात्रेस उस्फुर्त प्रतिसाद

Sangram Jagtap| आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विकास कामावर नगरकर खुश; विकास यात्रेस उस्फुर्त प्रतिसाद

mahalokwaniBy mahalokwaniNovember 6, 2024Updated:November 6, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

विधानसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे, आत्ता नगर शहरात संग्राम जगताप आणि अभिषेक कळमकर अशी सरळ लढत होणार आहे.


आमदार संग्राम जगताप Sangram Jagtap यांनी माघील काही दिवसापासून नगरशहारत अनेक वार्डात विकास यात्रा काढली आहे, याला लोकांनी पसंदी दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संग्राम जगताप यांना आपले तिकीट फायनल आहे हे माहित असल्यामुळे त्यांनी आधी पासूनच प्रचाराला सुरवात केली होती , आत्ता त्यांनी बऱ्यापैकी निवडणूक प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

Sangram Jagtap| आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विकास कामावर नगरकर खुश

MLA| आमदार राम शिंदेंना मोठा धक्का

अद्याप विरोधी पक्षाला बंडखोरी रोखण्यात दिवस चालले आहेत , त्यांचा प्रचार कोणत्या मुद्यावर होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे, पण अद्याप तरी कळमकर प्रचारात माघे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

संग्राम जगताप Sangram Jagtap यांनी केलेल्या विकास कामासोबत नगरची जनता जाईल असे चित्र पाहायला मिळत आहे, कारण विकास यात्रेस प्रचंड असा लोकांचा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.

Table of Contents

    आज त्यांची विकास यात्रा हि पारिजात चौकात, नवले नगर, कोहिनुर मंगल कार्यालय, फडके मळा अशा अनेक कॉलनीत संपन्न झाली, या यात्रेस महिला वर्गांनी संग्राम जगताप यांचे आभार मानले, लाडकी बहीण योजना खूप चांगली योजना आहे, ती आपण चांगल्या प्रकारे नगर शहरात राबविली व त्यामुळे आमची दिवाळी चांगली गेली अशी प्रतिक्रिया महिला वर्गांनी संग्राम जगताप यांना दिल्या आणि संग्राम जगताप यांचे आभार मानले

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articleज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात पायी दिंडी चे जामखेड येथून श्री क्षेत्र पंढरपुरकडे प्रस्थान
    Next Article विधानसभा निवडणुकीत भाजपाचे पदाधिकारी निस्वार्थ, निरपेक्षपणे, सचोटी व प्रामाणिकपणे उमेदवार आ.जगतापांच्या मागे उभे : अॅड.अभय आगरकर
    mahalokwani
    • Website

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.