Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Sharad Pawar|अहंकारी भाजपचा असा होणार विनाश; शरद पवारांनी केला भाजपाच्या सद्यस्थितीचा उलगडा.!

Sharad Pawar|अहंकारी भाजपचा असा होणार विनाश; शरद पवारांनी केला भाजपाच्या सद्यस्थितीचा उलगडा.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 29, 2023Updated:July 4, 2023No Comments4 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

संपादक: सचिन कांबळे

शरद पवार Sharad Pawar यांनी भाजपच्या सद्यस्थितीवर संभाजीनगर नगर येथील एका कार्यक्रमात मोठे विधान केलेले आहे . यावेळी त्यांनी २०२४ च्या निवडणुकीमध्ये भाजपाची स्थिती कशी असणार? किती जागा जिकणार ? तसेच चंद्रशेखर राव हे अखंड महाराष्ट्रात फिरतात याचा २०२४ निवडणुकीवर किती परिणाम होणार याचाही शरद पवारांनी खुलासा केला आहे.

Table of Contents

  • शरद पवार Sharad Pawar काय म्हणाले याचा सविस्तर आढावा
  • विरोधी पक्षातील एकही पक्ष सर्वच्या सर्व जागा का लढवू शकत नाही- शरद पवार
  • सद्यस्थितीला शरद पवारांनी जे सांगितले तेच घडताना दिसत आहे

शरद पवार Sharad Pawar काय म्हणाले याचा सविस्तर आढावा

देशातील ट्रेंड हा भाजपाविरोधी देशाचा नकाशा समोर ठेवला तर केरळमध्ये भाजप नाही, तामळनाडूत नाही, कर्नाटकात नाही, तेलंगणात नाही, आंध्रप्रदेश मध्ये नाही, गोव्यातही नव्हती तेथे आमदार फोडून राज्य आणले, महाराष्ट्र बाजूला ठेवा गुजरात मध्ये भाजपची सत्ता आहे हे मान्य करू मध्य प्रदेशात आमदार फोडले, आणि तेथे पण राज आणले. यूपीत भाजपची सत्ता आहे .

sharad pawar
sharad pawar

झारखंड छत्तीसगड दिल्ली पश्चिम बंगाल या सर्व ठिकाणी भाजपा नाही भाजप फक्त गुजरात यूपी आणि आसाम मध्ये म्हणजे राज्याच्या निवडणुकीत लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतलेली दिसते हा ट्रेंड कायम राहिला तर या देशात वेगळं चित्र बघायला मिळेल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही असं राष्ट्रवादीचे सर्व सर्वात शरद पवार Sharad Pawar यांनी म्हटलं.

विरोधी पक्षातील एकही पक्ष सर्वच्या सर्व जागा का लढवू शकत नाही- शरद पवार

आत्ता विरोधकांनी लोकांना नवीन पर्याय दिला पाहिजे, ही विरोधकांची मानसिकता आहे असंही शरद पवार यांनी सांगितले आहे. शरद पवार Sharad Pawar हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी विरोधी पक्षातील एकही पक्ष सर्वच्या सर्व जागा का लढवू शकत नाही या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले विरोधी पक्षातील पक्ष जागा लढवू शकतात पण कशासाठी जागा लढवायच्या एकमेकांच्या पायात पाय घालून विरोधकांची शक्ती विभाजित करून सत्ताधाऱ्यांना मदत करणं हे काही शहाणपणाच नाही जागा लढवून आपली जिथे शक्ती स्थान आहे तिथे लक्ष केंद्रित करता येईल का हे पाहणं राजकीय व्यवहाराचे लक्षणे असं शरद पवारांनी म्हटलं.

दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पक्षात राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांच्यासह राज्यातील अनेक कार्यकर्ते जात आहेत. त्यावरही शरद पवारांनी Sharad Pawar यांनी भाष्य केलंय कोण जातं याचा आढावा घेतल्यानंतर चिंता करण्याचे कारण नाही, माझ्या माहितीनुसार जे जात आहे त्यांच्याबद्दल फार चिंता करण्याची गरज मला वाटत नाही. वर्ष सहा महिने जाऊ द्या अनुभव घेतल्यानंतर लोक निष्कर्षाला पोहोचतील . कारण नाही त्यांनी जे पैशाचं शेतकऱ्यांना वाटप केलं त्याचा अर्थकारणावर परिणाम काय होईल, ते दिसेल सरकारचा पैसा वाढण्यासाठी घालवायचा किंवा वाटप करण्यावर घालवायचा हे पहाव लागेल येणारा काळ विरोधकांसाठी चांगला आहे असे शरद पवारांनी Sharad Pawar म्हटले

सद्यस्थितीला शरद पवारांनी जे सांगितले तेच घडताना दिसत आहे

एकंदरीतच काय तर शरद पवारांनी जे सांगितले तेच घडताना दिसत आहे आणि तेच घडणार असे दिसत आहे. पवारांनी कोणत्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे आणि कोणत्या राज्यांमध्ये नाही हे सांगितल्यानंतर अनेक राज्यांमध्ये भाजपा भुईसपाट झालेले आहे. तर अनेक ठिकाणी महाराष्ट्रासारखा प्रयोग केलेला आहे तोडा- फोडा आणि राज्य करा असंच काहीसं भाजपचे मिशन असल्याचे देखील शरद पवार यांच्या सांगण्यावरून दिसून येत आहे. त्यामुळे पवार जे सांगतात ते शंभर टक्के घडू शकते का? 2024 ला भाजपाच्या हातून किती राज्य निष्टू शकते आणि आपल्या महाराष्ट्राचं काय होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये भाजपा येईल की जाईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

स्वभिमानाचं सन्मानाच,आणि समाजहिताच राजकारण करणार – प्रा. सचिन (सर) गायवळ

सद्यस्थितीला शरद पवारांनी जे सांगितले तेच घडताना दिसत आहे

एकंदरीतच काय तर शरद पवारांनी जे सांगितले तेच घडताना दिसत आहे आणि तेच घडणार असे दिसत आहे. पवारांनी कोणत्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे आणि कोणत्या राज्यांमध्ये नाही हे सांगितल्यानंतर अनेक राज्यांमध्ये भाजपा भुईसपाट झालेले आहे. तर अनेक ठिकाणी महाराष्ट्रासारखा प्रयोग केलेला आहे तोडा- फोडा आणि राज्य करा असंच काहीसं भाजपचे मिशन असल्याचे देखील शरद पवार यांच्या सांगण्यावरून दिसून येत आहे. त्यामुळे पवार जे सांगतात ते शंभर टक्के घडू शकते का? 2024 ला भाजपाच्या हातून किती राज्य निष्टू शकते आणि आपल्या महाराष्ट्राचं काय होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये भाजपा येईल की जाईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleभन्ते सुमेध बोधी यांची अखिल भारतीय भिक्खू संघाच्या महासचिव पदी निवड; जामखेड येथील बौद्धउपासक,उपासिका यांच्या वतीने सत्कार.!
Next Article साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने साई उत्सवाचे आयोजन; सर्वांनी उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – नगरसेवक सुनील त्र्यबंके
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.