जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार
दोन दिवसापुर्वी आमदार प्रा राम शिंदे व प्रा सचिन (सर) गायवळ यांच्यात झालेल्या प्रदिर्घ चर्चेनंतर प्रा सचिन (सर ) गायवळ यांनी समर्थकांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सांगितल होत,आज संपुर्ण जामखेड तालुक्यातील समर्थकांसोबत झालेल्या चर्चेत सर्वानुमते भारतीय जनता पार्टिच्या विचारधारेसोबत स्वभिमानाचं आणि सन्मानाचं राजकारण करण्यासाठी आ प्रा राम शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला,

उपस्थित समर्थकांमध्ये संपुर्ण तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रा पं सदस्य,सोसायटी चेअरमन,व्हा चेअरमन,सोसायटी संचालक यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती, प्रा.सचिन (सर) गायवळ यांच्या पाठींब्याने जामखेड तालुक्यात भारतीय जनता पार्टिची ताकद वाढणार असुन याच महिन्यात होणा-या बाजार समिती निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होणार आहे
प्रा सचिन (सर) गायवळ यांच्या समर्थकांमध्ये सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे तालुक्यातील समर्थकांची संख्या मोठी आहे आणि आज सगळ्याच समर्थकांनी प्रा सचिन (सर) गायवळ यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे विरोधकांचीही चिंता वाढणार आहे,
त्याच बरोबर भाजपा आणि आ प्रा राम शिंदे साहेबांनाही बाजार समिती निवडणुक विजय सोयीस्कर होणार आहे, प्रा सचिन सर गायवळ यांच्या निर्णायक भुमिकेने जामखेड तालुक्यातील अनेक स्थानिक नेत्यांचा आमच्या शिवाय तालुक्याचं राजकारण आणि निवडणुका होत नाहीत हा भ्रम संपणार आहे, प्रा सचिन सर गायवळ यांच्या प्राध्यापक, समाजसेवक आणि आता राजकारण या प्रवासाने राजकीय क्षेत्रातील युवा वर्गाला आ प्रा राम शिंदे यांच्यानंतर हक्काच दुसरं स्थानिक नेतृत्व मिळणार आहे,आज झालेल्या बैठकीत प्रा सचिन (सर) गायवळ यांच्याकडुन सर्व समर्थकांना एकविचाराने एकत्र येऊन भविष्यात स्वभिमानाचं,सन्मानाचं,आणि समाजहिताचं राजकारण करण्याचं करू सचिन सर गायवळ यांनी सांगितले
सरपंच,उपसरपंच,ग्रा पं सदस्य,सोसायटी चेअरमन,व्हा चेअरमन,सोसायटी संचालक यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती, प्रा.सचिन (सर) गायवळ यांच्या पाठींब्याने जामखेड तालुक्यात भारतीय जनता पार्टिची ताकद वाढणार असुन याच महिन्यात होणा-या बाजार समिती निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होणार आहे
प्रा सचिन (सर) गायवळ यांच्या समर्थकांमध्ये सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे तालुक्यातील समर्थकांची संख्या मोठी आहे आणि आज सगळ्याच समर्थकांनी प्रा सचिन (सर) गायवळ यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे विरोधकांचीही चिंता वाढणार आहे, त्याच बरोबर भाजपा आणि आ प्रा राम शिंदे साहेबांनाही बाजार समिती निवडणुक विजय सोयीस्कर होणार आहे, प्रा सचिन सर गायवळ यांच्या निर्णायक भुमिकेने जामखेड तालुक्यातील अनेक स्थानिक नेत्यांचा आमच्या शिवाय तालुक्याचं राजकारण आणि निवडणुका होत नाहीत हा भ्रम संपणार आहे, प्रा सचिन सर गायवळ यांच्या प्राध्यापक, समाजसेवक आणि आता राजकारण या प्रवासाने राजकीय क्षेत्रातील युवा वर्गाला आ प्रा राम शिंदे यांच्यानंतर हक्काच दुसरं स्थानिक नेतृत्व मिळणार आहे,आज झालेल्या बैठकीत प्रा सचिन (सर) गायवळ यांच्याकडुन सर्व समर्थकांना एकविचाराने एकत्र येऊन भविष्यात स्वभिमानाचं,सन्मानाचं,आणि समाजहिताचं राजकारण करण्याचं सांगण्यात आलं, समाज हिताचं
