Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहिल्यानगर » शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी
अहिल्यानगर

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

mahalokwaniBy mahalokwaniDecember 11, 2025Updated:December 11, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


अहिल्यानगर वार्ड 3 : शिवाजी डोके पाटील यांच्या वाढदिवसाला जनतेचा जबरदस्त प्रतिसाद

अहिल्यानगर वार्ड क्रमांक 3 मध्ये समाजसेवक शिवाजी राजे डोके पाटील यांच्या वाढदिवसनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण परिसरात दिवसभरात उत्साह, जल्लोष आणि लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले.

या वाढदिवस सोहळ्याला महिलांची मोठी उपस्थिती, युवकांची फुल एनर्जी, तसेच सर्वच श्रोत्यांची मान्यवरांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. कार्यक्रमस्थळी इतकी गर्दी होती की लोकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा पसरलेली दिसत होती.

सर्वांसाठी विशेष जेवणाचे आयोजन कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण म्हणजे सर्व जनतेसाठी केलेले भोजनाचे आयोजन. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या जेवणाचा मनसोक्त आनंद घेतला.

शिवाजी राजे डोके पाटील यांचे भावनिक भाषण यावेळी बोलताना डोके पाटील म्हणाले माझ्यावर दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. जर नगरसेवक पदाची तिकीट मला मिळाले तर मी प्रत्येक इच्छुक, प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊनच काम करणार आहे. आणि जर तिकीट मला मिळाले नाही, तरी ज्याला तिकीट मिळेल त्याच्या मागे उभं राहून, त्याच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण ताकदीने काम करणार आहे. कारण माझ्यासाठी पदापेक्षा ‘आपल्या नागरिकांची सेवा’ महत्वाची आहे.

त्यांच्या या भूमिकेचे उपस्थित नागरिकांनी प्रचंड कौतुक केले आणि प्रचंड टाळ्यांच्या गडगडाटात स्वागत केले.

जनतेचा अभूतपूर्व उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमात महिलांचे, युवकांचे आणि ज्येष्ठांचे येणे इतके मोठ्या प्रमाणावर झाले की वार्ड 3 मध्ये एकता, विश्वास आणि नेतृत्वाचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. नागरिकांनी शिवाजी राजे यांच्या कार्याला व त्यांच्या साधेपणाला मनापासून दाद दिली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlejamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!
Next Article Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत
mahalokwani
  • Website

Related Posts

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

March 4, 2026

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

December 30, 2025

विनयभंग खटल्यात निर्दोष सुटका, ॲड. कौस्तुभ कुलकर्णींचा यशस्वी बचाव

September 14, 2025

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.