Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Shivaji kardile|ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डीले यांचे ह्रदयविकाराने निधन
ब्रेकींग न्यूज

Shivaji kardile|ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डीले यांचे ह्रदयविकाराने निधन

mahalokwaniBy mahalokwaniOctober 17, 2025Updated:October 17, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Screenshot
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link
Read all Latest Updates on and about Shivaji Kardile

अहिल्यानगर : भाजपचे आमदार, ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डीले shivaji kardile (वय ६६) यांचे ह्रदयविकाराने निधन. आज पहाटे त्यांना त्रास होऊ लागल्याने अहिल्यानगर येथील साईदीप साह्यद्री रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले.

kunbi | कुणबी प्रमाणपत्रासाठी हे 16 कागदपत्रे महत्वाचे; तरच मिळू शकते कुणबी प्रमाणपत्र

Shivajirao Kardile - शिवाजीराव कर्डिले

नगर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे अल्प आजाराने निधन झाले.‌ आ.‌कर्डिले यांनी वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी करीत‌ मोठा विजय मिळवला होता. बुर्हाणनगर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कर्डिले यांनी तरुण वयातच नेतृत्व गुण सिद्ध करून अपक्ष उमेदवारी करीत नगर तालुक्यातून आमदारकी मिळवली होती.

Shivaji kardile|ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डीले यांचे ह्रदयविकाराने निधन

नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असा प्रवास करीत ते पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले.

Table of Contents

  • Shivaji kardile|ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डीले यांचे ह्रदयविकाराने निधन

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते.‌नगर जिल्ह्यातील प्रस्थापितांच्या राजकारणात कर्डिले यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत ठसा उमटवला होता. नगर तालुक्यासह शेजारील तालुक्यात त्यांचा मोठा वरचष्मा होता.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlejamkhed panchyat samiti | जामखेड पंचायत समिती सोडतीचा निकाल — मोठा बदल! कोणत्या वर्गाला मिळाली सत्ता
Next Article Jamkhed| जामखेड भटक्या मुक्त आघाडी प्रमुखपदी रामदास पवार – नगरपरिषद निवडणुकीला नवी दिशा!
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.