Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » sujay vikhe | सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ टाकळी ढोकश्वरमध्ये रविवारी मेळावा

sujay vikhe | सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ टाकळी ढोकश्वरमध्ये रविवारी मेळावा

mahalokwaniBy mahalokwaniApril 19, 2024Updated:April 19, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
xr:d:DAF1FPc4phk:53,j:1820990934434912062,t:23113003
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सुजित पाटील झावरे मित्रमंडळ आणि देवकृपा प्रतिष्ठान यांच्यावतीने टाकळी ढोकेश्वर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य सुप्रिया अमोल साळवे यांनी दिली.

महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे sujay vikhe पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी दि. २१ एप्रिल रोजी टाकळी ढोकेश्वर बाजार तळ येथे आयोजित करण्यात आला असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. खासदार सुजय विखे पाटील यांनी गेल्या पाच वर्षात केलेली विकास कामे व समाजहिताचे राजकारण यामुळे त्यांना लोकसभेला ताकतीने पाठिंबा द्यायचा निर्णय या आधीच तालुक्याचे नेते सुजित पाटील झावरे यांनी पारनेर येथील कार्यकर्ता मेळाव्यात घेतलेला आहे.

त्यामुळे खासदार सुजय विखे पाटील यांना सर्वांधिक मतांनी विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते, सहकारी यांनी कंबर कसली आहे. याच भूमिकेवर येत्या रविवारी सुजित पाटील झावरे यांच्या नेतृत्त्वाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मागील पाच वर्षात खा. सुजय विखे पाटील यांनी केंद्र, राज्य सरकार व जिल्हा परिषद चा मोठा निधी टाकळी गटासाठी दिलेला आहे.

पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला वयोवृद्धांना सुजय विखे sujay vikhe पाटील यांच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ मिळाला आहे. महिला बचत गट सक्षमीकरण या सारख्या कोट्यवधी रुपयांचे कामे व योजना टाकळी गण व गटात सुजय विखे पाटील व सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून झालेली आहेत.

यामुळे येणार्‍या लोकसभा निवडणुकीत पारनेर तालुक्यातून सर्वाधिक विक्रमी मतांचे लीड सुजय विखे पाटील यांना भेटणार असून आयोजित मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पंचायत समिती सदस्य सुप्रिया अमोल साळवे यांनी केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlesujay vikhe | खा. डॉ. सुजय विखे ठरणार नगरजिल्ह्यासाठी विकास पुरुष
Next Article Sharad pawar| शरद पवार नगरचा विकास पाहून भारावून जातील ! पवारांच्या नगर दौऱ्यावर खा. सुजय विखेंची ‘खास’ प्रतिक्रिया
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.