Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Sharad pawar| शरद पवार नगरचा विकास पाहून भारावून जातील ! पवारांच्या नगर दौऱ्यावर खा. सुजय विखेंची ‘खास’ प्रतिक्रिया

Sharad pawar| शरद पवार नगरचा विकास पाहून भारावून जातील ! पवारांच्या नगर दौऱ्यावर खा. सुजय विखेंची ‘खास’ प्रतिक्रिया

mahalokwaniBy mahalokwaniApril 19, 2024Updated:April 19, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राष्ट्रवादी (शरद पवार Sharad pawar गट) चे सर्वेसर्वा शरद पवार हे आज (शुक्रवार) नगर दौऱ्यावर आहेत. ते दिवसभर नगरमध्ये थांबणार असून ते रात्री येथे सभा देखील घेणार आहेत. दरम्यान आता या दौऱ्याबाबत खा. सुजय विखे यांच्याशी मीडियाने संवाद साधला असता त्यांनी खास आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली.

Sharad pawar| शरद पवार नगरचा विकास पाहून भारावून जातील

सुजय विखे पाटील

शरद पवार Sharad pawar साहेबांचे आम्ही नगरमध्ये स्वागत करतो. ते आता पाच वर्षानंतर अहमदनगरमध्ये येतायेत. बहुतेक पाच वर्षात त्यांना त्यांच्या व्यस्ततेमुळे वेळ मिळाला नसावा. आता ते पाच वर्षानंतर येतायेत तर त्यांनी नव्याने केलेल्या फ्लायओहर ने यावे.


नव्याने झालेल्या बायपास ने यावे, नवीन झालेल्या रस्त्याने यावे. कारण यातून त्यांना बदललेलं अहिल्यानगर दिसलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तसेच त्यांच्या ज्या पाच ठिकाणी सभा लावल्या आहेत त्या पाच ठिकाणी देखील त्यांनी आम्ही केलेला विकास,

प्रधानमंत्री मोदी यांनी केलेला झालेला विकास पाहावा अशी माझी इच्छा आहे. हे पाहिल्यावर ते नक्कीच अहिल्यानगर आता बदललं आहे आणि सकारात्मक बदल झाला आहे असे म्हणतील अशी मला खात्री आहे असे खा. सुजय विखे म्हणाले.

अहमदनगरमध्ये लंके व विखे यांची लढत असली तरी ही खरी लढत विखे व पवार यांच्यात आहे असे म्हटले जाते. अनेक लोकही ही लढत अशीच पाहत आहेत. विखे व पवार कुटुंबियांच्यात मोठा राजकीय संघर्ष आहे.

अनेकदा हे दोघेही एकमेकांच्या विरोधात भूमिका घेताना दिसतात. त्यामुळे ही लढत आता लक्षणीय होणार असून अनेकांचे लक्ष अहमदनगरच्या निकालाकडे असणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlesujay vikhe | सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ टाकळी ढोकश्वरमध्ये रविवारी मेळावा
Next Article मोदी गॅरंटी म्हणजे १४० कोटी जनेतेचा समग्र विकास : खा. सुजय विखे पाटील
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.