Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Suresh Dhas| त्या नासक्याच नाव घेऊ नका; जरांगेंचा रोख कोणावर? धस कि मुंडे..!
ब्रेकींग न्यूज

Suresh Dhas| त्या नासक्याच नाव घेऊ नका; जरांगेंचा रोख कोणावर? धस कि मुंडे..!

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 19, 2025Updated:February 19, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सुरेश धस Suresh Dhas यांना आम्ही खूप जीव लावला होता, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. मंत्री धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीवर सवाल केला असता मनोज जरांगे पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे.

Poem| आपल्याला पण वाटते ना ! एकदा मना सारखे व्हावे- कवियत्री मोनाली खरड

Suresh Dhas| त्या नासक्याच नाव घेऊ नका

आज शिवजंयती सारखा चांगला दिवस असून त्यामुळे क्रूर आणि नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीकास्त्र डागलंय.

धाराशिव मधील कळंब याठिकाणी भगवा ध्वज फडकावत मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शिवजयंती सोहळ्याची सुरुवात करून जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी छावा चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी मनोज जरंगे पाटील यांनी केल्याचे पाहायला मिळाले तर राहुल सोलापूरकर देखील मनोज जरांगे manoj jarange पाटील यांनी भाष्य करत महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. राहुल सोलापूरकर यांच्यावर सरकारच्या आशीर्वादानेच कारवाई करण्यात आली नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी टीका करत सरकारवर घणाघात केला.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePoem| आपल्याला पण वाटते ना ! एकदा मना सारखे व्हावे- कवियत्री मोनाली खरड
Next Article Nakli note|अहिल्यानगर जिल्ह्यातील या तालुक्यात नकली नोटाची छपाई; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.