Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Vidhansabha | महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता; विधानसभा निवडणुकीचे वारे वाहणार

Vidhansabha | महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता; विधानसभा निवडणुकीचे वारे वाहणार

mahalokwaniBy mahalokwaniOctober 14, 2024Updated:October 14, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे विधानसभा Vidhansabha निवडणुकीकडे लागलं आहे. या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींनी देखील जोरदार तयारी केली आहे. अशातच आता राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागेल याबाबत सध्या चर्चा सुरु आहे.

Ladki Bahin Hapta| लाडकी बहीणीसाठी मोठी बातमी; पैसे कधी येणार फॉर्म भरणे चालू कि बंद..

अशातच आता विधानसभेची Vidhansabha आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते. कारण उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

तसेच मंत्रालयात हालचाली गतीमान झाल्या असून सुट्टीच्या दिवशी देखील मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. रविवारी सुट्टी असताना देखील सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय जारी करण्यात आली आहे.

तसेच महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleBaba siddique उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय यांचा गोळीबारात मृत्यू
Next Article Sharad Pawar | शरद पवार यांनी महाराष्ट्रात पाडले होते पहिल्यांदा हे सरकार, जाणून घ्या संपूर्ण किस्सा
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.