Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » World Cup Points Table : न्यूझीलंडच्या पराभवाने पाकिस्तानचा सेमी फायनलचा मार्ग मोकळा? भारत-पाक सेमीफायनलचीही शक्यता!

World Cup Points Table : न्यूझीलंडच्या पराभवाने पाकिस्तानचा सेमी फायनलचा मार्ग मोकळा? भारत-पाक सेमीफायनलचीही शक्यता!

mahalokwaniBy mahalokwaniNovember 5, 2023Updated:November 5, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


NZ vs PAK : पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यामध्ये पावसाने मॅचविंनिंगची भूमिका बजावली. 401 धावा करूनहीस किवींना पराभवाचा सामना करावा लागला. आता या विजयाने पाकिस्तान संघासाठी सेमी फायनलची दारे उघडली आहेत.

World Cup Points Table : न्यूझीलंडच्या पराभवाने पाकिस्तानचा सेमी फायनलचा मार्ग मोकळा? भारत-पाक सेमीफायनलचीही शक्यता!

NZ vs PAK : पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यामध्ये पावसाने मॅचविंनिंगची भूमिका बजावली. 401 धावा करूनहीस किवींना पराभवाचा सामना करावा लागला. आता या विजयाने पाकिस्तान संघासाठी सेमी फायनलची दारे उघडली आहेत.

पाकिस्तान विजयानंतर आता पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. मात्र आता ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या चार संघांचे आता 8 गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सामन्यानंतर जास्त नाही जर कांगारू जिंकले तर ते तिसऱ्याच जागी असणार आहेत. मग चौथ्या स्थानासाठी न्युझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत होईल. जर ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव झाला तर चार संघांमध्ये दोन जागांसाठी चुरस होताना दिसणार आहे.

दरम्यान, न्यूझीलंडच्या पराभवाने आता भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ सेमी फायनलमध्ये निश्चित झाले आहेत. कांगारू आणि अफगाणिस्तान संघाचे दोन सामने बाकी आहेत. त्यामुळे त्यांना जास्त संधी आहे. पण जर त्यांचा पराभव झाला तर पाकिस्तान संघासाठी सेमी फायनलची दारे उघडली जाण्याची शक्यता आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAthletics |अँथलेटिक्स (थाळी फेक) क्रीडा प्रकारात जामखेड महाविद्यालयचा विद्यार्थी हृषीकेश धनलगडे याने पटकावले कास्य पदक..
Next Article नगरसेवक सुनिल त्र्यंबके, पाउलबुधे यांच्या प्रयत्नातून गुलाबनगरला रस्ते कामाचा शुभारंभ; नगरसेवकांमुळे प्रभागातील विकास कामांना गती – आ.संग्राम जगताप
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.