Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Dhananjay Munde: कृषिमंत्री धनंजय मुडे यांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; पदभार स्वीकारताच शेततळ्यासाठी नवी योजना..

Dhananjay Munde: कृषिमंत्री धनंजय मुडे यांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; पदभार स्वीकारताच शेततळ्यासाठी नवी योजना..

mahalokwaniBy mahalokwaniJuly 16, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्याकडे कृषिमंत्री पद आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी शुक्रवारी खातेवाटप जाहीर झालं. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप जाहीर केलं. यामध्ये अंतर्गत खांदेपालट पाहायला मिळाली. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषि खातं काढून घेऊन ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे Dhananjay Munde यांना देण्यात आलं. मुंडे यांनी पदभार स्वीकारताच शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Dhananjay Munde कृषिमंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले ?

मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी आज आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुंडे म्हणाले, की कृषिमंत्र्याची माझ्यावर जबाबदारी दिली. स्वाभाविकच शेतीचं आणि माझं वेगळं नातं आहे. शेतकऱ्यांसंदर्भात काही चांगलं करता येईल. आज माझा वाढदिवस आहे, तर मला आगळावेगळा आनंद आहे. मी पहिल्यांदा कृषि मंत्री झाल्यानंतर खूप खूश आहे. त्या अनुषंगाने आज आढावा बैठक घेतली.

वाचा: Tomato| टोमॅटोने उजळले शेतकऱ्याचे नशीब बनला करोडपती, वाचा सविस्तर शेतकऱ्याची संघर्षगाथा..

Table of Contents

    मागेल त्याला शेततळे कृषिमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde

    आज शेतकरी संकटात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी आहे. आजच्या आढावा बैठकीत चर्चा झालेले निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येतील. सुरुवातीला लॉटरी सिस्टीमनुसार शेततळे आणि सिंचन दिले जात होते. मात्र, आता मागेल त्याला शेततळे ही योजना असेल असा महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleTomato| टोमॅटोने उजळले शेतकऱ्याचे नशीब बनला करोडपती, वाचा सविस्तर शेतकऱ्याची संघर्षगाथा..
    Next Article Nagar Crime| नगरमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी ; राष्ट्रवादीचा पदाधिकारी गंभीर जखमी.!
    mahalokwani
    • Website

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.