Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Nagar Crime| नगरमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी ; राष्ट्रवादीचा पदाधिकारी गंभीर जखमी.!

Nagar Crime| नगरमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी ; राष्ट्रवादीचा पदाधिकारी गंभीर जखमी.!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 16, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

दोन गटात तुंबळ हाणामारी

Nagar नगर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, नेहमीच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे, पोलीस प्रशासन नेमके काय काम करत आहे, याचा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे

Table of Contents

    नगर Nagar शहरात पाइपलाइन रोडवरील एकवीरा चौकात शनिवार दिनांक १५ जुलै रोजी रात्री १०. ३० च्या सुमारास दोन गटात तुफान राडा झाला आहे. या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    वाचा Jamkhed|जामखेड तालुका हादरला; हळगाव येथे शेततळ्यात आढळले तीन मृतदेह.! प्रकरणाचा सखोल तपास करू- पो नि महेश पाटील

    नगर Nagar शहरातील एकवीरा चौकातील हा वाद नेमका कोणत्या कारणातून झाला आहे , याचे कारण अद्याप समोर आलेले नाही, हा वाद चालू असताना पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते , यानंतरही या ठिकाणी गडफ़ेक सुद्धा पाहायला मिळाली, सध्या नगर शहरात तणावाचे वातावरण आहे .

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleDhananjay Munde: कृषिमंत्री धनंजय मुडे यांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; पदभार स्वीकारताच शेततळ्यासाठी नवी योजना..
    Next Article आमदार रोहित पवार यांच्या वतीने जामखेडमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न; पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित.!
    mahalokwani
    • Website

    Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

    SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

    massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

    ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

    sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

    Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.