Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Tomato| टोमॅटोने उजळले शेतकऱ्याचे नशीब बनला करोडपती, वाचा सविस्तर शेतकऱ्याची संघर्षगाथा..

Tomato| टोमॅटोने उजळले शेतकऱ्याचे नशीब बनला करोडपती, वाचा सविस्तर शेतकऱ्याची संघर्षगाथा..

mahalokwaniBy mahalokwaniJuly 15, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Tomato| टोमॅटोने उजळले शेतकऱ्याचे नशीब दिवसात कमावले इतके लाख..!

भारत हा कृषिप्रधान देश आहे , शेतकरी हा सर्वांचा पोशिंदा आहे, सध्या सर्वात चर्चेचा विषय हा टोमॅटो चा आहे, पण शेतकऱ्यांच्या मालाला थोडासा भाव मिळाला कि, त्याची चर्चा सर्वात जास्त होते पण अवकाळी पाऊस, दुष्काळ , रोगराई, अशा अनेक संकटाचा सामना करत शेतकरी शेती, करत असतो,. दुधी, पडवळ, भेंडी, कांदा, बटाटा, वांगी, फणस, तोंडली यासह जवळपास सर्वच प्रकारच्या भाज्या महागल्या आहेत. मात्र टोमॅटोच्या Tomato भावात सर्वाधिक वाढ झाली आहे. त्याचा दर 200 रुपये किलोच्या पुढे गेला आहे. चंदीगडसह अनेक शहरांमध्ये टोमॅटो Tomato 350 रुपये किलोने विकला जात आहे. आगामी काळात टोमॅटो Tomato आणखी महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या किमती आणखी वाढू शकतात.

Kia Seltos।खरेदीसाठी ग्राहकांचा उस्फूर्त प्रतिसाद; मिळतेय 85,000 पर्यंतची सूट, किंमत फक्त ..

Table of Contents

  • Tomato| टोमॅटोने उजळले शेतकऱ्याचे नशीब दिवसात कमावले इतके लाख..!

पण या सगळ्यात विशेष म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्यात टोमॅटो Tomato| घाऊक दरात खूपच स्वस्त झाले होते. त्याचा भाव मंडईत 3 रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे टोमॅटो Tomato उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. व्यापाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांकडून एक रुपया किलो दराने टोमॅटोTomato खरेदी केले होते. अशा स्थितीत शेतकऱ्यांना अनेक क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावे लागले. मात्र टोमॅटो महागल्याने महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे नशीब पालटले आहे. टोमॅटो Tomato विकून ते कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, जो टोमॅटो Tomato विकून करोडपती झाला. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्याबद्दल आपण बोलणार आहोत, तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे आणि त्याने अवघ्या एका महिन्यात टोमॅटोपासून Tomato एवढी कमाई केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुकाराम भागोजी गायकर असे या शेतकऱ्याचे नाव असून ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर गावचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडे 18 एकर जमीन आहे. मुलगा आणि सून यांच्या मदतीने ते 12 एकरांवर टोमॅटोची लागवड करतात. या महागाईचा पुरेपूर फायदा तुकाराम भागोजी गायकर यांनी घेतला आहे. देशात टोमॅटोच्या Tomato किमतीत वाढ झाल्यावर त्यांनी आपल्या शेतातून टोमॅटो Tomato तोडून विकायला सुरुवात केली. गेल्या एका महिन्यात त्यांनी 13 हजार क्रेट टोमॅटोची Tomato विक्री केली आहे. यामुळे त्याला 1.25 कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

दरम्यान एका क्रेटमध्ये 20 किलो टोमॅटो Tomato येतात. काल म्हणजेच शुक्रवारी तुकाराम भागोजी गायकर यांनी टोमॅटोचा Tomato एक क्रेट 2100 रुपयांना विकला. विशेष बाब म्हणजे त्यांनी काल एकूण 900 क्रेट टोमॅटोची Tomato विक्री केली. अशाप्रकारे त्यांनी एकाच दिवसात टोमॅटोपासून Tomato
18 लाखांची कमाई केली. त्याच वेळी, तुकाराम यांनी गेल्या महिन्यात टोमॅटोची Tomato प्रति क्रेट 1000 ते 2400 रुपये दराने विक्री केली. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात तुकाराम भागोजी गायकर यांच्यासारखे 10 ते 12 शेतकरी टोमॅटो विकून श्रीमंत झाले आहेत. त्याचबरोबर बाजार समितीने एका महिन्यात टोमॅटोच्या Tomato विक्रीतून 80 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAjit Pawar|अखेर खाते वाटप जाहीर अजित पवारांना मिळाले हे खाते; कुणाला कोणतं खातं मिळालं पाहा संपूर्ण यादी..
Next Article Dhananjay Munde: कृषिमंत्री धनंजय मुडे यांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; पदभार स्वीकारताच शेततळ्यासाठी नवी योजना..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.