Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक अमित चिंतामणी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.!

जामखेड नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक अमित चिंतामणी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 5, 2023Updated:April 5, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक मा.अमित चिंतामणी यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील साकत येथील शिवप्रतिष्ठान संचलित साकेश्वर गोशाळा येथे गायींना हिरवा चारा वाटप करण्यात आला

यावेळी शिवप्रतिष्ठाणचे तालुका प्रमुख पांडूरंग भोसले म्हणाले, प्रत्येक धार्मिक, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नगरसेवक अमित चिंतामणी यांचे कार्य अनमोल आहे.


मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे म्हणाले की, नगरसेवक अमित चिंतामणी यांचे कार्य शहरात व शहरातील २१ प्रभागातील नागरिकांनी पाहिले आहे.तसेच त्यांनी जामखेड नगर परिषदेच्या माध्यमातून विविध विकास कामे करुन जनतेची सेवा केली आहे.

देशी गोवंश आहे त्याचे संवर्धन करावे अशी भावना नगरसेवक अमित चिंतामणी यांनी ठेवून आज रोजी वाढदिवसा निमित्त गायींना हिरवा चारा देण्यात आला,हे कौतुकास्पद आहे.
तसेच जामखेड तालुक्यातील मोहा फाटा येथील निवारा बालगृह येथे अनाथ,निराधार,पिडीत,वंचित घटकांच्या मुलांमध्ये आपला वाढदिवस नगरसेवक अमित चिंतामणी मित्र परिवार यांच्या वतीने साजरा करण्यात आला.निवारा बालगृहातील मुलांसाठी किराणा साहित्य देण्यात आले.


या प्रसंगी शिवप्रतिष्ठाणचे तालुका प्रमुख मा.पांडुराजे भोसले, मनसे तालुका अध्यक्ष मा.प्रदीप टापरे, अँड.प्रविण सानप, केदारशेठ रसाळ ,अनिल बेद्रे, भाऊ परदेशी,सचिन मासाळ, उमाकांत कुलकर्णी,गणेश काळे,ईश्वर साळुंके , सुमित खांडविकर,विठ्ठल परांडकर,प्रशांत राऊत,राजु गवळी, संतोष जगताप, गणेश वेदपाठक , दादा कुलथे आदी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मूठभर व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे अडथळा – देविदास भादलकर
Next Article जामखेड भिम जयंती उत्सव समितिच्या अध्यक्ष पदी राजन समिंदर सर यांची निवड झाल्याबद्दल ; जामखेड तालुका कर्मचारी कृती समिति च्या वतीने सत्कार.!
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.