Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पाथर्डी| चिंचपूर पांगुळ- मानेवाडी अखंड हरिनाम सप्ताहास आजपासून सुरुवात

पाथर्डी| चिंचपूर पांगुळ- मानेवाडी अखंड हरिनाम सप्ताहास आजपासून सुरुवात

mahalokwaniBy mahalokwaniMarch 27, 2023Updated:March 27, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी : – अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी येथे गुरुवर्य श्री संत वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्ताने दि.२७ मार्च ते दि.३ एप्रिल या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह होत आहे.

आज सकाळी ठीक १२:०० वाजता श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरून वैराग्यमुर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या पादुका गडावरून उद्योजक राजेंद्र विष्णू खाडे, पोपट हरी बडे,सचिन नामदेव बडे यांचे वतीने हेलिकॉफ्टर ने आणल्या जाणार आहेत.

गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर हेलिकॉपटर ने मंडपावर पुस्पवृष्टी करण्यात येईल व त्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात होणार आहे. आठ दिवस काकडा,रामकथा,हरिपाठ प्रवचन,कीर्तन,जागर,आदी कर्यक्रम होणार आहेत.


चिंचपूर पांगुळ-माणेवाडी येथील श्री संत वामनभाऊ महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताह कमिटीच्या वतीने भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा युवानेते धनंजय बडे पा,व ग्रामस्थ यांनी भाविक भक्तांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.(छाया-सोमराज बडे)

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकार-बाइक्सऐवजी बोटीने प्रवास करतात लोक; वाचा जगातील ‘या’ अजब गावाची गजब कहाणी !
Next Article श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर विकासासाठी मनपाच्या माध्यमातून सर्वोतोपरि प्रयत्न करु- विनित पाउलबुधे नवनिर्वाचित सभागृह नेते पाऊलबुधे, स्थायी सदस्य- त्र्यंबके यांचा सत्कार
mahalokwani
  • Website

Gold Rate Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण! दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त; आणखी कमी होणार का भाव?

Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरचे ₹1500 कधी जमा होणार? जाणून घ्या मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.