Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पाथर्डी| चिंचपूर पांगुळ- मानेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहास ६१ क्विंटल साखर अर्पण- आमदार मोनिकाताई राजीव राजळे

पाथर्डी| चिंचपूर पांगुळ- मानेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहास ६१ क्विंटल साखर अर्पण- आमदार मोनिकाताई राजीव राजळे

mahalokwaniBy mahalokwaniMarch 20, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोमराज बडे: पाथर्डी प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी येथे गुरुवर्य श्री संत वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्ताने दिनांक-२७ मार्च ते ३एप्रिल या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह होत आहे.

शेवंगाव-पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी श्री वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या माध्यमातून १२२ कट्टे (६१क्विंटल) साखर या होत असलेल्या सप्ताह कार्यक्रमासाठी देणगी स्वरूपात दान दिली आहे.

चिंचपूर पांगुळ येथील संत वामनभाऊ महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताह कमिटी व ग्रामस्ताच्या वतीने वृद्धेश्वर साखर कारखान्याचे प्रतिनिधी श्री म्हस्के व सहकारी यांचे आभार मानत शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा युवानेते धनंजय बडे पाटील,सूर्यभान बडेसर, बंटी बडे,रावसाहेब गीते,नामदेव बडे,ननांवरे, लालाजी बडे,शामराव बडे, ,गहिनीनाथ बडेंमुकादम,दरेकर, सोमनाथ बडे,दत्तू नागरगोजे,सोनाजी बडे,प्रकाश बडे,अतुल बडे,आजीनाथ पाराजी बडे,भगवान बडे,आदिंसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआ.प्रा. राम शिंदे यांची दमदार कामगिरी; कर्जत -जामखेड मतदारसंघासाठी 26 कोटींचा भरीव निधी आणला खेचून !
Next Article प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांची धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल; वाचा नेमकं प्रकरण काय ?
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.