Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सर्वसामान्य जनता हीच माझी ताकद – सुनिल त्र्यंबके

सर्वसामान्य जनता हीच माझी ताकद – सुनिल त्र्यंबके

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 25, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नूतन स्थायी समिती सदस्य सुनिल त्र्यंबके यांचा नागरी सत्कार

महालोकवाणी न्यूज:
नगर – अध्यात्मिक कार्य करतांना समाज कार्याची प्रेरणा मिळाली. समाजकार्यातून सर्वसामान्य जनतेची कामे करतांना साईबाबांचा आशिर्वाद व पाठबळ मिळाले. नागरिकांचे प्रेम, कार्यकर्त्यांची साथ मिळाल्याने सर्वसामान्य जनता हीच माझी ताकद झाली, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.

अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी प्रभाग क्र.2 चे नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांची निवड झाल्याबद्दल दसरेनगर येथील स्वराज प्रतिष्ठान व रहिवासीयांनी नागरी सत्कार केला. याप्रसंगी अध्यक्ष किशोर वाणे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, भालचंद्र जगनाडे, योगेश सरोदे, लखन कोकूल, शेखर बनकर, मयुर सुर्यपुजारी, प्रसाद यंगलदास, श्री.जर्‍हाड, श्री.नलावडे आदिंसह नागरिक उपस्थित होते.


स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष किशोर वाणे यांनी प्रास्तविकात नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांचे धार्मिक कार्य जेवढे मोठे आहे तेवढेच प्रभागातील कामे मोठी आहेत. त्यांचे सहकारी नगरसेवक विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार यांच्या सहकार्याने कामे मार्गी लावली. चारही नगरसेवक आमच्या भागात स्वत: लक्ष देऊन प्रश्न सोडवितात. त्यांच्या कामाची पावती म्हणजे, स्थायी समितीच्या सदस्यपदी सुनिलभाऊंची झालेली निवड, असे त्यांनी सांगितले.

दसरेनगर येथील रहिवासी अजित शहाणे, कृष्ण नरवडे, तेजस लोढा, कमलेश रेड्डे, संतोष पेन्टा, योगेश जावळे, विनोद चंगेडिया, सर्वश्री गिते, आव्हाड, सावळे साहेब, मिसाळ साहेब आदिंनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमा. पांडुरंग मधुकर भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जि. प.प्रा. शाळेस फॅन आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
Next Article शेवगावच्या साखर कारखान्यात भीषण स्फोट; ७० कर्मचारी जखमी
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.