Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » मा. पांडुरंग मधुकर भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जि. प.प्रा. शाळेस फॅन आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

मा. पांडुरंग मधुकर भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जि. प.प्रा. शाळेस फॅन आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 25, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
पांडुराजे भोसले यांचे कार्य उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका अध्यक्ष मा. पांडुरंग मधुकर भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जि प प्राथमिक शाळा महादेव गल्ली येथे चार सिलिंग फॅन व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले पांडू राजे यांचे काम राजासारखे आहे तालुक्यात नाही तर महाराष्ट्र राज्यात कुठेही कोणास अडचण आल्यास पांडू राजे यांच्या नावावर काम होते त्यांनी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेव गल्ली या शाळेत लहान लहान मुले आहेत आता नुकताच उन्हाळा आलेला आहे त्यामुळे चार सिलिंग फॅन दिली आहेत तसेच मुलांना खाऊ वाटप केलेला आहे,सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जामखेड तालुका प्रमुख पांडुरंग मधुकर भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेव गल्ली येथे चार सिलिंग फॅन व सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती


शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद, सामाजिक कार्यकर्ते जैन कॉन्फरन्सचे संजय कोठारी ,मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप भाऊ टापरे,जि प प्रा शाळा महादेवगल्ली मुख्याध्यापिका-श्री सुमन पाडळे, बालाजी चव्हाण सर , संजय घोडके सर, जगन्नाथ, शर्मा मेजर, म्हेत्रे, गणेश जोशी ,उत्कर्ष कुलकर्णी, भाऊ पोटफोडे, उमेश पवार ,सुंदर पवार ,गणेश काळे, विशाल पठाडे, अमोल पाचंग्रे बाळासाहेब ढाळे, शिवाजी नाना खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी मनसेचे प्रदीप भाऊ टापरे यांनी उत्कर्ष कुलकर्णी यांनी पांडुरंग भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेस ४ सिलिंग फॅन दिल्याबद्दल अभिनंदन केले . पांडूराजांचे कार्य अतिशय निस्वार्थी आणि निखळ असून ते सतत इतरांना सहकार्य करत असतात व कोविड महामारीच्या काळात पांडूराजांनी अतिशय समाजहिताचे उत्कृष्ट कार्य केले. कोणतीही अपेक्षा न ठेवता ते निस्वार्थ भावनेने सर्वांना मदत करत असतात. असे मनोगत व्यक्त केले.
संजय काशीद यांनी वाढदिवसाच्या अनावश्य खर्च टाळून असेच सामाजिक कार्य पुढे चालू ठेवावे असे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवर शिक्षक व विद्यार्थ्यांनी पांडुरंग भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड – सौताडा राष्ट्रिय महामार्गाचे भुमिपुजन खा. सुजय विखे पाटील आणि आ.राम शिंदे यांचे हस्ते संपन्न
Next Article सर्वसामान्य जनता हीच माझी ताकद – सुनिल त्र्यंबके
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.