Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » शेवगावच्या साखर कारखान्यात भीषण स्फोट; ७० कर्मचारी जखमी

शेवगावच्या साखर कारखान्यात भीषण स्फोट; ७० कर्मचारी जखमी

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 25, 2023Updated:February 25, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी प्रतिनिधी : सोमराज बडे

शेवगाव – येथील गंगामाई साखर कारखान्यात इथेनॉल टाक्यांच्या भीषण स्फोटा मुळे कारखाना यंत्र सामुग्री भीषण आगीच्या भक्ष स्थानी पडली असून आगीत मोठमोठे स्फोट होत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत.

सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास गंगा माई साखर कारखाना प्रा.लि.परिसरातील इथेनॉल टाक्यांना अचानक आग लागून स्फोट होण्यास सुरवात झाली त्यामुळे एकच गोंधळ उडाला असून कामगारांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरु केली आगीची तीव्रता मोठी असल्याने शेवगाव (Shevgoan),भेंडा,पाथर्डी व पैठण येथून अग्निशामक गाड्या व् रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या असून परिसरात धुरांचे लोट पसरल्याने व आगीत वारंवार स्फोट होत आल्याने आग विझवण्यात अडथळा येत आहे.आगी मुळे घटना ठिकाणी पोहचता येत नसल्याने जीवितहानी किवा वित्तहानी बाबत निश्चित माहिती अद्यापी समजलेली नाही मात्र आगीमुळे परिसरात हाहाकार उडाला आहे. तसेच शेतकऱ्यांना संकटात मदत करणारा कारखाना जळताना पाहून परिसरातील शेतकरी व् नागरीकातून हळहळ व्यक्त होत आहे.          

#shevgoan#blast#साखरकारखाना#इथेनॉल pic.twitter.com/jbOesgjHZP

— Mahalokwani (@mahalokwani) February 25, 2023

अद्याप आगीचे रुद्ररूप आहे, यामध्ये काही जीवित हानी झाली का ते अजून समजले नसून जोपर्यंत ही आग संपूर्ण विझवली जात नाही तोपर्यंत अस्पष्ट आहे, पण अनेक लोक यामध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहे आज नियंत्रण पथक तसेच इतर बचाव कार्य मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे कार्य मोठ्या प्रमाणात

 

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसर्वसामान्य जनता हीच माझी ताकद – सुनिल त्र्यंबके
Next Article काय असतं ह्युमन कम्पोस्टिंग? ह्युमन कम्पोस्टिंग कसं तयार केलं जातं? ह्युमन कंपोस्टिंगला पहिल्यांदा कोणी दिली परवानगी?
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.