Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर विकासासाठी मनपाच्या माध्यमातून सर्वोतोपरि प्रयत्न करु- विनित पाउलबुधे नवनिर्वाचित सभागृह नेते पाऊलबुधे, स्थायी सदस्य- त्र्यंबके यांचा सत्कार

श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर विकासासाठी मनपाच्या माध्यमातून सर्वोतोपरि प्रयत्न करु- विनित पाउलबुधे नवनिर्वाचित सभागृह नेते पाऊलबुधे, स्थायी सदस्य- त्र्यंबके यांचा सत्कार

mahalokwaniBy mahalokwaniMarch 27, 2023Updated:March 27, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगर – प्रत्येक कॉलनीत, सोसायटीत आता अध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार वाढत आहे. विविध देव-देवतांची मंदिरे, अखंड हरिनाम सप्ताह, नित्यनियमाने होणारे धार्मिक कार्यक्रमांमुळे नागरिक एकत्र येतात. यामुळे सामाजिक एकता, प्रेम टिकते अशा अध्यात्मिक तीर्थक्षेत्रांचा विकास होणे अपेक्षित आहे.

सावेडी उपनगरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराच्यावतीने मनपा सभागृह नेतेपदी विनित पाउलबुधे यांची तर स्थायी समिती समिती सदस्यपदी निवड झालेले सुनिल त्र्यंबके यांचा तसेच वेळोवेळी मंदिर उभारणीसाठी, प्रवेशद्वाराकरीता सहकार्य करणारे माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार यांचा व माजी जि.प.सदस्य बाळासाहेब सोनवणे यांची जिल्हा फेडरेशनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सुनिल मानकर, जितेंद्र चत्तर, बाबासाहेब मरकड, गिरिश धर्माधिकारी, संतोष उपाध्ये, पंकज गुजराथी, निखिल देवरे, शशी मुळे, आदिनाथ म्हस्के, रमेश म्याना, संजय देशपांडे, विजय तिमोने, विनायक पवळे आदिंसह भाविक उपस्थित होते.

श्री.पाउलबुधे पुढे म्हणाले, मंदिराच्या ओपनस्पेसमध्ये सुशोभिकरण करुन जेष्ठांसाठी बैठक व्यवस्था तर लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यासाठी पाठपुरावा करु. मनपाच्या माध्यमातून सोयी-सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुनिल मानकर यांनी आभार मानले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपाथर्डी| चिंचपूर पांगुळ- मानेवाडी अखंड हरिनाम सप्ताहास आजपासून सुरुवात
Next Article पाथर्डीमधील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.