Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जिल्हा परिषद शाळेतून च नवीन पिढी घडत आहे- अनुजा गाईकवाड

जिल्हा परिषद शाळेतून च नवीन पिढी घडत आहे- अनुजा गाईकवाड

mahalokwaniBy mahalokwaniApril 5, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुलांचे वार्षीक स्नेह संमेलनात चिमुकल्या ना आपली कला सादर करण्याचे एक मोठे व्यसपीठ उपलब्ध असून त्यातूनच नाव नवीन कलाकार खेडयातून घडतात असे प्रतिपादन भाजपच्या महिला जिल्हा सरचिटणीस अनुजा गायकवाड यांनी केले.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंभळे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन 2022_ 23 उत्साहामध्ये पार पडले त्याप्रसंगी अनुजा गायकवाड बोलत होत्या.गावातील विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली
याप्रसंगी भाजपच्या जिल्हा सरचिटणीस अनुजा गायकवाड, सरपंच छाया गायकवाड,सुनील गायकवाड, संजय सावंत,दीपक गायकवाड, यांच्या सह ग्रामपंचायत सद्स व ग्रामस्थ व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


आज युगात प्रत्येक पालकाला वाटते आपला मुलगा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकला पाहिजे, पण जिल्हा परिषदेच्या शाळेत आपली मराठी बोली भाषा व आपली संस्कृती कशी जपायची शिकवले जाते,आई वडीलांचा मान सन्मान कसा ठेवायचा हे शिकवले जाते या जिल्हा परिषद शाळेतून च त्यातूनच नवीन पिढी घडत असल्याचे गौरउदगार सरचिटणीस अनुजा गाईकवाड यांनी काढले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleतुमचेही लहान मुलं शाळेत जातात ना; पण तिथे त्यांना अशी वागणूक तर मिळत नाही ना VIDEO पाहून येईल संताप.!
Next Article राज ठाकरे घेणार उद्धव ठाकरेंची जागा ?; भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जरा स्पष्टचं बोलले…
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.