Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथील श्री नागेश विद्यालयात महावीर जयंती साजरी.!

जामखेड येथील श्री नागेश विद्यालयात महावीर जयंती साजरी.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 5, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड येथील नागेश विद्यालयामध्ये महावीर जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेडचे प्रेस फोटोग्राफर कैलास शर्मा होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी उद्योगपती प्रवीण छाजेड अनिल फिरोदिया उपस्थित होते

यावेळी बोलताना कैलास शर्मा म्हणाले गेली तीस वर्षापासून जामखेड शहरांमध्ये मी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कार्य पाहत आहे कुठेही अपघात झाला की ते रात्री बी रात्री आपली रुग्णवाहिका घेऊन जातात आणि अनेकांचे प्राण वाचवतात

तसेच यावेळी शाळेतील शिक्षक संतोष सरसमकर म्हणाले सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना आम्ही फक्त काल महावीर जयंतीचा फोटो उपलब्ध होईल का असा फोन केला त्यांनी ताबडतोब आम्हाला महावीर स्वामीच्या प्रतिमा चा फोटो उत्तम प्रतिसाद दिला आता आम्ही प्रत्येक वर्षी महावीर जयंती साजरी करणार आहोत असे शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले आमच्या शाळेतील दोन शिक्षकांचा अपघात झाला होता सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनीच स्वतःचे आरोग्य माहिती आणून त्यांचे प्राण वाचवले आहेत आमच्या शाळेतील शिपाई बाबुराव यांचा अपघातात मृत्यू झाला होता त्यांना सुद्धा कोठारी यांनी गायलेले आहे कोठारी यांचे कार्य तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात नावाजले आहे


आज भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालयांमध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री कैलास शर्मा यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले यावेळी विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री बी के मडके, तसेच कन्या विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री हजारे एस. आर, रमेश बोलभट, सासवडकर ,बी. एस.शिंदे एस. आर. संतोष सरसमकर व बहुसंख्येने उपस्थित असलेले बोर्डिंगचे विद्यार्थी या सर्वा सोबत महावीर जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleराज ठाकरे घेणार उद्धव ठाकरेंची जागा ?; भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जरा स्पष्टचं बोलले…
Next Article महाराष्ट्रात चालले तरी काय; चक्क या आमदाराकडे केली ३० लाखाच्या खंडणीची मागणी.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.